लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवासी

प्रवासी

Passenger, Latest Marathi News

होळीला गावी जायचेय पण तिकीट मिळत नाही? कोकण रेल्वे चालवतेय ६ विशेष ट्रेन; पाहा, टाइमटेबल - Marathi News | want to go to your hometown for holi 2026 but can not get a ticket konkan railway is running 6 special trains see full timetable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होळीला गावी जायचेय पण तिकीट मिळत नाही? कोकण रेल्वे चालवतेय ६ विशेष ट्रेन; पाहा, टाइमटेबल

Konkan Railway Special Trains For Holi 2026: होळीसाठी सहा अतिरिक्त विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

वाहतूक कोंडीवर उपाय; हिंजवडी-शिवाजीनगर मार्गाचा थेट दुवा, १३८ मीटर लांबीचा पादचारी पूल उभारणीचे काम सुरू - Marathi News | Solution to traffic congestion; Direct link of Hinjewadi-Shivajinagar road, construction of 138 meter long pedestrian bridge underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक कोंडीवर उपाय; हिंजवडी-शिवाजीनगर मार्गाचा थेट दुवा, १३८ मीटर लांबीचा पादचारी पूल उभारणीचे काम सुरू

प्रवाशांच्या दृष्टीने हा पादचारी पूल महत्त्वाचा ठरणार असून, दोन्ही मेट्रो मार्गांदरम्यान जलद व सुरक्षित बदल करता येणार आहे ...

२० हजार अडकले, RailOne मधील वॉलेटचे पैसे परत बँकेत आलेच नाहीत; तुमच्यासोबतही असे झाले का? - Marathi News | 20 thousand stuck in railone app wallet and not returned to the bank account users passengers get frustrated did this happen to you too | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :२० हजार अडकले, RailOne मधील वॉलेटचे पैसे परत बँकेत आलेच नाहीत; तुमच्यासोबतही असे झाले का?

RailOne App Issue News: एक कोटीहून अधिक प्रवाशांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. परंतु, यात एक मोठी त्रुटी समोर आल्याने युझरना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तुम्हाला असा अनुभव आलाय का? जाणून घ्या... ...

विमानतळावरच प्रवाशांचा हायव्होल्टेज राडा; इंडिगो फ्लाइट ६ ई १०२५ मध्ये नेमकं काय घडलं? का बदलण्यात आला पायलट? बघा VIDEO - Marathi News | High-voltage row among passengers at the airport What exactly happened on IndiGo flight 6E1025 Pilot was changed, watch VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानतळावरच प्रवाशांचा हायव्होल्टेज राडा; इंडिगो फ्लाइट ६ ई १०२५ मध्ये नेमकं काय घडलं? का बदलण्यात आला पायलट? बघा VIDEO

या संपूर्ण राड्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यामध्ये संतप्त प्रवासी विमानाच्या एक्झिट गेटजवळ आरडाओरड करताना दिसत आहेत.  ...

मनमानी पद्धतीने पैसे उकळणे; उद्धट वर्तन, आरटीओची १७४ रिक्षाचालकांवर कडक कारवाई - Marathi News | Arbitrary extortion of money; rude behavior, RTO takes strict action against 174 rickshaw drivers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनमानी पद्धतीने पैसे उकळणे; उद्धट वर्तन, आरटीओची १७४ रिक्षाचालकांवर कडक कारवाई

रिक्षाचालकांच्या काही तक्रारी असल्यास प्रवाशांनी आपले नाव, मोबाइल क्रमांक आणि संबंधित रिक्षाचा फोटो ८२७५३३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावा ...

गोव्याला आणखी एक ‘वंदे भारत’ मिळणार? कोणत्या मार्गावर चालवणार, किती वेळात पोहोचणार? पाहा - Marathi News | will madgaon goa get another vande bharat express train know everything about on which route it run and how long take to reach | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याला आणखी एक ‘वंदे भारत’ मिळणार? कोणत्या मार्गावर चालवणार, किती वेळात पोहोचणार? पाहा

New Vande Bharat Express Train To Goa: मडगाव येथून मुंबई आणि मंगळुरू मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. नवीन रुट कोणता? ...

कोकणवासीयांना मोठा दिलासा! ‘कोकणकन्या-मांडवी’ला जादा डबे; ‘इतक्या’ सीट कायमस्वरुपी वाढल्या - Marathi News | konkan railway decided to augment extra coaches in the konkan kanya and mandovi express trains on a permanent basis know all details | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोकणवासीयांना मोठा दिलासा! ‘कोकणकन्या-मांडवी’ला जादा डबे; ‘इतक्या’ सीट कायमस्वरुपी वाढल्या

Mumbai-Madgaon Konkan Kanya Mandovi Express Coach Increase: सर्वाधिक मागणी आणि सर्वांत लोकप्रिय असलेल्या कोकणकन्या तसेच मांडवी एक्स्प्रेसचे डबे कायमस्वरुपी वाढवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. ...

पुणे रेल्वे स्थानकावर गडबड नको, तुमच्यावर अत्याधुनिक ‘सीसीटीव्ही’ची नजर, महत्त्वाच्या ठिकाणी हायटेक कॅमेरे - Marathi News | Don't make a fuss at Pune Railway Station, you will be watched by state-of-the-art CCTV, high-tech cameras at important locations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्थानकावर गडबड नको, तुमच्यावर अत्याधुनिक ‘सीसीटीव्ही’ची नजर, महत्त्वाच्या ठिकाणी हायटेक कॅमेरे

चोरी, पाकीटमारी तसेच अपहरणासारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर १६० नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत ...