लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवासी

प्रवासी

Passenger, Latest Marathi News

नागपूरच्या गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावरील स्थिती : २५ हजार प्रवाशांची वर्दळ, कोरोनाबाबत जनजागृतीही नाही - Marathi News | Position at Ganeshpeth Central Bus Station in Nagpur: Thousands of commuters, no awareness about Corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावरील स्थिती : २५ हजार प्रवाशांची वर्दळ, कोरोनाबाबत जनजागृतीही नाही

गणेशपेठ बसस्थानकावर कोरोनाच्या जनजागृतीसाठी काहीच उपाययोजना करण्यात आली नसल्याची धक्कादायक स्थिती आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे आढळल्यास अशा प्रवाशांना तपासण्यासाठी बसस्थानकावर व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. ...

Coronavirus : पुणे विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी - Marathi News | Coronavirus : Strict inspection of arriving passengers at Pune airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : पुणे विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी

लोकमत ऑन दि स्पॉट : कोरोना व्हायरस प्रवाशांमध्ये मुळे भीती व चिंतेचे वातावरण ...

Coronavirus : कोरोनाचे लक्षणे न आढळल्याने देहूतील दांपत्यास तपासणीनंतर सोडले घरी  - Marathi News | Coronavirus : The couple in Dehu left home after investigating for no signs of corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : कोरोनाचे लक्षणे न आढळल्याने देहूतील दांपत्यास तपासणीनंतर सोडले घरी 

देहूतील बीजोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या वाऱ्यासारख्या बातमीने खळबळ उडाली आहे. ...

पुणे ते दौंड या एक तासाच्या प्रवासाला जेव्हा लागतो सात तासांचा वेळ  - Marathi News | The one-hour journey from Pune to Daund is about seven hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ते दौंड या एक तासाच्या प्रवासाला जेव्हा लागतो सात तासांचा वेळ 

रेल्वेचा ब्लॉक ठरला प्रवाशांच्या संयमाची परीक्षा पाहणारा ...

एक तासाच्या प्रवासासाठी लागले सात तास ; पुणे ते दाैंड स्थानकादरम्यानचा प्रकार - Marathi News | The one hour journey took seven hours; incident between Pune to Dand Station rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक तासाच्या प्रवासासाठी लागले सात तास ; पुणे ते दाैंड स्थानकादरम्यानचा प्रकार

मेगा ब्लाॅकचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने पुण्याहून दाैंडपर्यंत पाेहचण्यासाठी साेलापूर इंटरसिटी एक्सप्रेसला तब्बल सात तास लागले. ...

महिला दिन : महिलेने केले रेल्वेचे सारथ्य; तिकीट तपासनीस, सुरक्षा अधिकारीही महिलाच - Marathi News | Women's Day: woman is train driver; Ticket Investigator, Security Officer als women at Aurangabad Railway Station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिला दिन : महिलेने केले रेल्वेचे सारथ्य; तिकीट तपासनीस, सुरक्षा अधिकारीही महिलाच

यंदा महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय रेल्वेतर्फे दिनांक १ मार्चपासून १० मार्चपर्यंत महिला गौरव मोहीम राबविली जात आहे. ...

गेली १० वर्षे राज्य सरकारकडून रिक्षाचालक कल्याण मंडळाच्या फक्त घोषणाच - Marathi News | The Declaration kalyan mandal of auto Rickshaw by state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गेली १० वर्षे राज्य सरकारकडून रिक्षाचालक कल्याण मंडळाच्या फक्त घोषणाच

रिक्षा राज्यातील बहुसंख्य मोठ्या शहरांमधील सार्वजनिक प्रवासी वाहन ...

पुणेकरांसाठी खूशखबर! पीएमपीची शनिवार, रविवारी विशेष सेवा - Marathi News | Good news for pune citizens ! PMP special service on Saturday, Sunday dak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी खूशखबर! पीएमपीची शनिवार, रविवारी विशेष सेवा

विना वातानुकूलित बस नागरिकांना खासगी कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार ...