लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परवीन बाबी

परवीन बाबी

Parveen babi, Latest Marathi News

२३ वर्षांच्या वयात परवीन बाबी मॉडेलिंगमध्ये आली. मॉडेलिंग करत असतानाच अहमदाबाद युनिव्हर्सिटीत परवीन शिकत होती. याचदरम्यान प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक बी. आर. इशारा यांची नजर तिच्यावर पडली. त्यावेळी परवीनने मिनी स्कर्ट घातलेला होता व तिच्या हातात सिगारेट होती. इशारा यांना परवीनचा तोच अंदाज भावला आणि त्यांनी तिला आपल्या चित्रपटासाठी साईन केले. १९७३ मध्ये आलेल्या ‘चरित्रम’ या चित्रपटाद्वारे परवीनने बॉलिवूड दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर ‘दीवार’,‘नमक हलाल’,‘अमर अकबर अँथोनी’, ‘शान’ यासारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांनी परवीनला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले.
Read More
ब्रेकअप झाल्यानंतरही ही अभिनेत्री थेट शिरायची या अभिनेत्याच्या बेडरूममध्ये - Marathi News | Danny Denzongpa reveals all about Parveen Babi and their relationship PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअप झाल्यानंतरही ही अभिनेत्री थेट शिरायची या अभिनेत्याच्या बेडरूममध्ये

या अभिनेत्यानेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. ...

अमिताभ बच्चन यांनी मला मारण्याचा केला होता प्रयत्न, या अभिनेत्रीने केला होता आरोप - Marathi News | When Parveen Babi Said Amitabh Bachchan Tried To Kidnap Her PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी मला मारण्याचा केला होता प्रयत्न, या अभिनेत्रीने केला होता आरोप

अमिताभ यांनी माझ्या मागे गुंड लावले असून मला मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला असे या अभिनेत्रीने सांगितले होते. ...

हे बॉलिवूड सेलिब्रिटी आधी होते श्रीमंत मग झाले गरीब, काहींवर आली भीक मागण्याची पाळी - Marathi News | Bollywood Celebs Whose Fate turned Them from Rich to Poor-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे बॉलिवूड सेलिब्रिटी आधी होते श्रीमंत मग झाले गरीब, काहींवर आली भीक मागण्याची पाळी

...आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले... ...

ब्रेकअप झाल्यानंतरही परवीन बाबी थेट शिरायची या अभिनेत्याच्या बेडरूममध्ये - Marathi News | Danny Denzongpa reveals all about Parveen Babi and their relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअप झाल्यानंतरही परवीन बाबी थेट शिरायची या अभिनेत्याच्या बेडरूममध्ये

ब्रेकअपनंतरही परवीन त्या अभिनेत्याच्या बेडरूममध्ये थेट शिरायच्या. ...

SEE PICS : साऊथची ही बोल्ड बाला बनणार ‘परवीन बाबी’, येतेय नवी वेबसीरिज - Marathi News | amala paul will be seen in mahesh bhatt web series on parveen babi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS : साऊथची ही बोल्ड बाला बनणार ‘परवीन बाबी’, येतेय नवी वेबसीरिज

या अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाल्याने यशाच्या शिखरावर असताना परवीन बाबी यांनी सोडले होते करियर - Marathi News | parveen babi left bollywood for kabir bedi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाल्याने यशाच्या शिखरावर असताना परवीन बाबी यांनी सोडले होते करियर

परवीन बाबी यांनी काही वर्षांसाठी त्यांचे करियर सोडले होते. पण या अभिनेत्यासोबत झालेल्या ब्रेकअपनंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक केला. ...

Throwback : ब्रेकअप झाल्यानंतरही ही अभिनेत्री थेट शिरायची डॅनी डेन्झोपाच्या बेडरूममध्ये - Marathi News | Danny Denzongpa reveals all about Parveen Babi and their relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Throwback : ब्रेकअप झाल्यानंतरही ही अभिनेत्री थेट शिरायची डॅनी डेन्झोपाच्या बेडरूममध्ये

डॅनी यांनीच एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. ...

या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह दोन दिवसांनी मिळाला होता घरात, उतारवयात ओळखणे देखील झाले होते कठीण - Marathi News | Remembering Parveen Babi: The Tragic Life and Death of One popular actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह दोन दिवसांनी मिळाला होता घरात, उतारवयात ओळखणे देखील झाले होते कठीण

ही प्रसिद्ध अभिनेत्री एकटी राहात असल्याने सोसायटीच्या सेक्रेटरीने दोन दिवसांपासून त्यांनी दरवाजा उघडला नसल्याचे पोलिसांना कळवले होते. ...