राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. Read More
सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. यावेळी पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. ...
आज बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांची एकत्र बैठक झाली. या बैठकीत गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांवर चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार आणि पार्थ पवार या आजोबा नातवामध्ये झालेल्या वादावर पडदा पडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...