राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. Read More
पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदी प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पार्थ पवार यांनी केला आहे. 'सर्वांच्याच अस्मितेचा विषय आणि मातेसमान नदीतून पैसे खाण्याचा उद्योग पिंपरी चिंचवड भाजपने चलविल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. ...
Swapnil Lonkar Suicide: स्वप्निल लोणकर याची आत्महत्या नसून सरकारच्या कुचकामी धोरणानं केलेली हत्या आहे अशी घणाघाती टीका भाजपा आमदार राम सातपुते यांनी राज्य सरकारवर केली आहे. ...