शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पार्थ पवार

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 

Read more

पुणे : अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : पार्थ पवार यांच्या कंपनीला व्यवहार रद्द करण्यासाठी ४२ कोटी भरावेच लागणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानामुळे संभ्रम

पुणे : पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला

पुणे : मुंढवा खरेदी व्यवहार रद्द करायचा आहे, मग ४२ कोटीची नोटीस का? बावनकुळेंचा सवाल

पुणे : १० दिवसांत ४२ कोटी भरा अन्यथा जप्तीची कारवाई, पार्थ पवार यांच्या कंपनीला मुद्रांक शुल्क वसुलीसाठी नोटीस; पाच दिवस उलटले तरीही कोणताही प्रतिसाद नाही

पुणे : मुद्रांक शुल्काच्या वसुलीसाठी पार्थ पवारांच्या कंपनीकडे १० दिवस, अन्यथा कंपनी विरोधात जप्तीची कारवाई?

पुणे : मुंढवा जमीन घोटाळा व्यवहारात ३०० कोटींची देवाणघेवाण; आता सातबारा, फेरफार आणि खरेदी तपासणार

पुणे : मुंढवा आणि बोपोडी गैरव्यवहार प्रकरणात तहसीलदारच दोषी; अनेक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता

पुणे : माझा काही संबंध नाही, हा गुन्हा गैरसमजुतीने, खोट्या पद्धतीने झाला असून, तो निराधार; हेमंत गवंडेंचा दावा

महाराष्ट्र : ‘मुंढवा’ घोटाळा; उच्चस्तरीय समितीकडून चौकशी सुरू, कोट्यवधीचे मुद्रांक शुल्क माफ केल्याचा हाेणार तपास