लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पार्थ पवार

parth pawar

Parth pawar, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 
Read More
Sanjay Raut PC: पार्थ पवारांसाठी शिवसेना ‘मावळ’ची जागा सोडणार?; संजय राऊत म्हणाले... - Marathi News | Sanjay Raut PC: Shiv Sena to leave Maval for Parth Pawar, NCP ?; Sanjay Raut said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पार्थ पवारांसाठी शिवसेना ‘मावळ’ची जागा सोडणार?; संजय राऊत म्हणाले...

मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवारांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू झाली असताना त्यावर शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

Parth Pawar: PCMC महापालिका स्वतःचे खिसे भरण्यात व्यस्त; विकासाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक - Marathi News | Pimpri-Chinchwad Municipal Corporation is busy filling its own pockets Fraud of citizens in the name of development | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Parth Pawar: PCMC महापालिका स्वतःचे खिसे भरण्यात व्यस्त; विकासाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक

स्मार्ट सिटीतील समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असून महापालिका स्वतःचे खिसे भरण्यातच व्यस्त असल्याचा आरोप पार्थ पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. ...

Parth Pawar यांच्या 'त्या' ट्विटनंतर चर्चांना उधाण Parth Pawar will fight again from Maval Loksabha - Marathi News | After Parth Pawar's 'that' tweet sparks discussion Parth Pawar will fight again from Maval Loksabha | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Parth Pawar यांच्या 'त्या' ट्विटनंतर चर्चांना उधाण Parth Pawar will fight again from Maval Loksabha

'पवार' हे महाराष्ट्रातील एक मोठं राजकीय घराणं. Sharad Pawar यांच्या घरातील कोणत्याच व्यक्तीने निवडणुकीत कधी पराभव पाहिला नव्हता. कधीच पराभव न पाहणाऱ्या पवार घराण्यातील पराभूत होणारी पहिली व्यक्ती म्हणजे Parth Pawar... मागील लोकसभा निवडणुकीत उपमुख्यम ...

मावळातील लोकप्रतिनिधींना पार्थ पवारांचा इशारा; '...प्रत्येक गोष्टीवर मी लक्ष ठेवून' - Marathi News | parth pawar maval loksabha constituency shrirang barne ncp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळातील लोकप्रतिनिधींना पार्थ पवारांचा इशारा; '...प्रत्येक गोष्टीवर मी लक्ष ठेवून'

प्रत्येक गोष्टीवर मी लक्ष ठेवून आहे' या उल्लेखामुळे फक्त मावळातच नाही तर पुणे जिल्ह्यात याबद्दल चर्चा रंगत आहे. हा इशारा नेमका कोणाला? यावरही परिसरात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.  ...

Ajit Pawar: अजित पवारांना ‘प्राप्तिकर’चा जबरदस्त धक्का; नातेवाईकांच्या १३०० कोटींच्या मालमत्तांना नोटिसा - Marathi News | Ajit Pawar's 'income tax' shock; Notice to relatives' assets worth Rs 1,300 crore pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना ‘प्राप्तिकर’चा जबरदस्त धक्का; नातेवाईकांच्या १३०० कोटींच्या मालमत्तांना नोटिसा

Ajit Pawar Income Tax: खुलाशासाठी ९० दिवसांची मुदत. नोटिसा जारी करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचे मुंबईतील कार्यालय, जरंडेश्वर साखर कारखाना, नवी दिल्लीतील फ्लॅट आदी वास्तूंचा समावेश आहे. ...

अजित पवार यांचे जावई मोहन पाटील यांचे कोटीचे आर्थिक व्यवहार; किरीट सोमय्या यांचा आरोप - Marathi News | Ajit Pawar's son-in-law Mohan Patil's crore financial transactions; Allegation of Kirit Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार यांचे जावई मोहन पाटील यांचे कोटीचे आर्थिक व्यवहार; किरीट सोमय्या यांचा आरोप

Kirit Somaiya's serious Allegaions Against Ajit Pawar : पवार परिवाराचे जावई आणि अन्य सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची ट्रान्सफर झाल्याची खळबळजनक माहिती सोमय्या यांनी ट्विटरवर दिली आहे.  ...

ज्यांच्यामुळे कारखान्याचे नुकसान झाले ते पुढे येऊन काहीही बोलत आहेत: अजित पवार - Marathi News | jarandeshwar sugar factory ajit pawar ed it raid baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्यांच्यामुळे कारखान्याचे नुकसान झाले ते पुढे येऊन काहीही बोलत आहेत: अजित पवार

पुढे बोलताना पवार म्हणाले, जरंडेश्वरबद्दल सातत्याने माझ्या घरातील व्यक्तीचा उल्लेख केला जातोय. त्याबद्दल मला महाराष्ट्रातील नागरिकांना एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे. ज्यांच्यामुळे कारखान्याचे नुकसान झाले ते पुढे येऊन काहीही बोलत आहेत ...

एकाच विमानातून प्रवास; पार्थ पवारांसोबतचा फोटो शेअर करत खासदार खासदार सुजय विखे म्हणतात... - Marathi News | MP Sujay Vikhen and parth pawar traveled with same flight, sujay vikhe shared a photo with Parth Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकाच विमानातून प्रवास; पार्थ पवारांसोबतचा फोटो शेअर करत खासदार खासदार सुजय विखे म्हणतात...

जवळपास 40-50 मिनिटे दोघांनी शेजारी बसून एकत्र विमानप्रवास केला. ...