लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पार्थ पवार

parth pawar

Parth pawar, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 
Read More
पार्थ पवार सकाळी सकाळी खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये - Marathi News | NCP's Parth Pawar came for morning walk at Kharghar Central Park | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पार्थ पवार सकाळी सकाळी खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये

कधी ट्रेनने प्रवास, कधी रिक्षाने, घोड्यावर सवारी, रस्त्यावर धावाधाव, भजन, पंगतीला जेवण वाढण्यासारख्या गोष्टींमुळे सतत ट्रोल झालेल्य़ा पार्थ पवारांनी आज सकाळी खारघरमध्ये नागरिकांशी संवाद साधला. ...

व्यक्तिगत गाठीभेटींवर पार्थ पवार यांचा भर - Marathi News | Partha Pawar's emphasis on personal meetings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यक्तिगत गाठीभेटींवर पार्थ पवार यांचा भर

मावळ लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी पनवेलमधील मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. ...

प्रचारादरम्यान पवारांच्या माणुसकीचे दर्शन - Marathi News | The manifestation of Pawar's humanity during the campaig | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रचारादरम्यान पवारांच्या माणुसकीचे दर्शन

राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी सोमवारी उरण परिसरात झंझावाती दौरा केला. ...