राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. Read More
कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू आणि ग्रुपचे विश्वस्त युवानेते ऋतुराज संजय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांचा बुधवारी (दि. २४) प्रचार केला. वाकड (जि. पुणे) परिसरात पार्थ यांच्याबरोबर ‘रोड ...
उद्याचं राजकारण आणि सत्ता रेव्ह पार्ट्या करण्यासाठी होणार का असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पार्थ पवार यांच्यावर केली आहे. ...