राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. Read More
मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे पार्थ पवार फेरीगणिक मागे पडत असून शिवसेनेचे श्रीरंग बारणे आता निर्णायक आघाडीकडे चालले आहेत. बारणे यांनी पवार यांच्यापेक्षा लाख मतांनी आघाडी घेतली असून पार्थ यांचा मार्ग कठीण होताना दिसत आहे. ...
IPL 2019: जगातील सर्वोत्तम फलंदाज आणि भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये स्थान पटाकवणाऱ्या विराट कोहलीला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ...
मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांचे मैत्रिणीसोबतचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद चिंचवड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ...