राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समोर आलं नसलं, तरी त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्या संदर्भात एक अंदाज वर्तवला आहे. ...
अजित पवार यांनी देखील विधानसभा निवडणूक लढविण्यासंदर्भातील निर्णय पार्थवर अवलंबून असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कुटुंबियांकडून तरी त्यांना विधानसभा लढविण्यासाठी 'ग्रीन सिग्नल' असल्याचे दिसून येते. त्यामुळे विधानसभेच्या रिंगणात पार्थ दिसल्यास नवल वाटाय ...
अजित पवार जरी सत्ताधाऱ्यांच्या निशान्यावर असले तरी पार्थ पवार यांना देखील लक्ष्य करण्यात येत आहे. राष्ट्रवादीने घराणेशाही जपल्याचे आरोप यापूर्वी होतच होते, परंतु पार्थ यांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीवर आणखी टीका होत आहे. ...
रोहित पवार यांनी उमेदवारी निश्चित नसताना देखील कर्जत-जामखेड मतदार संघात काम सुरू केले आहे. नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनाच रोहित पवारांनी आव्हान दिले आहे. ...