राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे नागपुरात आले होते, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना पटेल यांनी पार्थ विषयावरही स्पष्टीकरण दिलं. ''प्रिंट आणि टेलिव्हीजन मीडियात गेल्या 3 ते 4 दिवसांत जे पाहतोय, त्यात अजिबात काहीच नाही. ...
पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठे विधान केले आहे. ...
श्रीनिवास पवार हे अजित पवारांचे सख्खे धाकटे बंधू आहेत, ते राजकारणात सक्रीय नाहीत, ते उद्योजक आहेत. पण मागील वेळी अजित पवारांनी बंड केले होते तेव्हाही कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी श्रीनिवास पवारांनी पुढाकार घेतला होता. ...