धाबे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत 'वॉटर बेल' उपक्रम, 'बच्चा भेळ पार्टी', 'बाजरीची खिचडी' व शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या महिलांचा साडीचोडी देवून सत्कार करण्यात आला. ...
आपण आपल्या जीवनात गेल्या ४२ वर्षांपासून जिल्हा बँकेच्या सहकार क्षेत्राच्या माध्यमातून संचालक आहोत. त्याला एकच कारण ते म्हणजे प्रामाणिकपणे आणि स्वाभिमानाने राजकारण केले म्हणून प्रदीर्घ काळापासून आपण राजकारणात टिकून आहोत, असे प्रतिपादन आमदार चिमणराव पा ...
पिंपळकोठा येथील गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार सागर संजय पाटील (रा.अमळनेर) यास पारोळा पोलिसांनी कन्नड, जि.औरंगाबाद येथून शुक्रवारी ताब्यात घेतले. ...