केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, २००८ साली मनमोहनसिंग यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव आणला. त्यावेळी काही खासदारांना कोट्यवधी रुपयांची लाच देण्यात आल्याचे व त्याद्वारे ते सरकार वाचविल्याचे चित्र लोकसभेने पाहिले आहे. ...
लोकसभेचे रद्द झालेले सदस्यत्व सर्वोच्च न्यायालयाने बहाल केल्यानंतर सभागृहात परतलेल्या राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्याला केंद्रस्थानी ठेवून अविश्वास प्रस्तावावरील भाषणाची सुरुवात केली ...