Parliament Latest News FOLLOW Parliament, Latest Marathi News
अविश्वास प्रस्ताव आमच्या सरकारची फ्लोअर टेस्ट नाही, उलट ही त्यांचीच फ्लोअर टेस्ट आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. ...
Parliament No-confidence Motion: जगभरात भारताचं नाव उंचावलं असून देशात परदेशी गुंतवणूक देखील वाढत असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितले. ...
सत्ताधाऱ्यांच्या आक्षेपानंतर राहुल गांधी यांच्या भाषणातील एकूण 24 शब्द कामकाजातून वगळण्यात आले आहेत. याबाबत काँग्रेसने निषेध व्यक्त केला आहे. ...
'त्यांना गरिबांच्या भुकेची चिंता नाही, सत्तेची भूक डोक्यात आहे. देशातील युवकांच्या भविष्याची पर्वा नाही, स्वतःच्या राजकीय भविष्याची चिंता आहे.' ...
Parliament No-confidence Motion: लोकसभेत आज काँग्रेसने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देत आहेत. ...
काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी गुरुवारी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील अविश्वास प्रस्तावावर स्पष्टीकरण दिलं. ...
गुरुवारी पीटीआयसोबत बोलताना, मणिपूरमधील जातीय हिंसाचार रोखण्यात केंद्र आणि राज्यातील सरकार अपयशी ठरल्याने आपम अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणार आहोत, असे MNF खासदार लालरोसांगा यांनी म्हटले आहे. ...