प्रथेप्रमाणे संसदेच्या संयुक्त बैठकीपुढे राष्ट्रपतींचे अभिभाषण झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे पहिलेच भाषण असल्याने ते काय बोलणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अर्थात राष्ट्रपतींच्या भाषणातून केंद्र सरकार आगामी काळात काय कामे करू इच्छिते, विव ...
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरू होत असल्याने, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्व पक्षांच्या सभागृहातील नेत्यांची बैठक उद्या, रविवारी बोलावली आहे. सभागृहात उपस्थित होणाºया विषयांवर तिथे चर्चा होईल. या अधिवेशनात ‘ट्रिपल तलाक’च्या ...
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. २०) होणार आहे. कुलपती डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात शाहू छत्रपती यांना सन्माननीय ‘डी. ...
एकीकडे सर्वसामान्य जनता महागाईच्या खाईत होरपळून निघत असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधी लाखभर पगारासाठी पुढे सरसावले आहे. देशातील खासदारांची रग्गड पगारवाढ होण्याची शक्यता ...
केंद्रीय अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी शुक्रवारी दिली. येत्या 29 जानेवारी ते 6 एप्रिलदरम्यान दोन टप्प्यात नव्या वर्षातील (2018-19) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आ ...
- सुरेश भटेवरानवी दिल्ली - तीन तलाक विधेयक (मुस्लीम महिला विवाह संरक्षण विधेयक २0१७) दुसºया दिवशीही राज्यसभेत मंजूर होऊ शकले नाही. त्यासाठी लागणारे बहुमत सत्ताधारी पक्षाकडे राज्यसभेत नाही. विरोधी बाकांवरील १७ पक्षांनी हे विधेयक संयुक्त चिकित्सा समित ...
पुण्यातील भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद राज्यभरात उमटल्यानंतर आता संसदेतही विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. भीमा कोरेगाव घटनेप्रकरणी विरोधकांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. ...
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये सीआरपीएफ ट्रेनिंग सेंटरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन विरोधी पक्षाने मंगळवारी संसदेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. संसदेच्या सभागृहात काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित करत याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन ब ...