राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजपाला निराश करणारे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्साहावर आणि लक्ष्यावर काही परिणाम होताना दिसत नाही. ...
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अपंग मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी जिल्हा निवडणूक विभाग स्वतंत्ररित्या प्रयत्न करणार असून, जिल्हा पातळीवर समितीचीही स्थापना करण्यात आली आहे़ ...
धार्मिक व धर्मादाय उद्देशाने स्वत:च्या स्वतंत्र संस्था स्थापन करून त्या टिकविणे, अशा संस्थांचे व्यवस्थापन करणे, अशा संस्थांच्या नावे मालमत्ता संपादित करणे व अशा मालमत्तांची व्यवस्था पाहणे हे ते अधिकार आहेत. ...
पुढीलवर्षी मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होत असतानाही केंद्र सरकारने १ फेब्रुवारीला पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने तयारीसुद्धा सुरू केली आहे. ...
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक, दिंडोरी व मालेगाव अशा उत्तर महाराष्टÑातील तिन्ही जागांवर कॉँग्रेसने दावा सांगितला असून, यासंदर्भात शुक्रवारी मुंबईत झालेल्या पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीतील बैठकीत जिल्ह्णातील कॉँग्रेसच्या नेत्यांनी आपली मागणी नोंदवित ...