वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबाद लोकसभेची जागा एमआयएमने हिसकावून घेतल्यानंतर विद्यमान आमदार इम्तियाज जलील हे संभाव्य उमेदवार राहतील, अशी जोरदार चर्चा सुरू असतानाच स्वत: जलील यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी लोकसभेऐवजी विधानसभाच लढणार असल्याच ...
समाज माध्यमांमध्ये नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचे हक्क अबाधित राखण्यासाठी योग्य तो उपाय योजना केल्या जातील, अशी ग्वाही फेसबुकने दिली आहे. बुधवारी फेसबुक, व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्रामचे अधिकारी संसदीय कमिटीसमोर हजर झाले ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या तीन-चार दिवसांत लागू होण्याची कुणकुण असल्याने परभणीच्या शासकीय कार्यालयांमध्ये आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बिले मंजूर करुन घेण्याची घाई घडबड दिसून येत आहे. अधिकाऱ्यांचे कक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांम ...
गुन्हे दाखल असलेल्या अधिकाऱ्यांना निवडणुकीची कामे देण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशामुळे प्रशासकीयस्तरावर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत आयोगाकडूनच स्पष्टीकरण यावे, अशी अपेक्षा काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ...
पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी जोर लावला असून, भाजपाला यंदा संपूर्ण बहुमत मिळणे कठीण आहे. काँग्रेसची आक्रमक भूमिका, महाआघाडीच्या माध्यमातून एकत्रित आलेले प्रादेशिक व राष्ट्रीय पक्ष यामुळे लोकसभा निवडणुकांचे निकाल त्रिशंकूच राहतील, असा अंद ...