लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

संसदेच्या कॅन्टिनमध्ये खाद्यपदार्थ स्वस्त नकोच; खासदारच म्हणाले, जेवणासाठी अनुदान देऊ नका - Marathi News | Don't want food cheaper in Parliament's canteen; The MP said, 'Do not give food subsidy! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या कॅन्टिनमध्ये खाद्यपदार्थ स्वस्त नकोच; खासदारच म्हणाले, जेवणासाठी अनुदान देऊ नका

खाद्यपदार्थांवरील अनुदान नाकारल्यामुळे दरवर्षी सुमारे १७ कोटी रुपये वाचतील. ...

संसदेच्या कँटिनमधील सबसिडी खासदारांनी सोडली; दरवर्षी १७ कोटी रुपये वाचणार! - Marathi News | MPs unanimously decide to let go of subsidy at Parliament canteen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या कँटिनमधील सबसिडी खासदारांनी सोडली; दरवर्षी १७ कोटी रुपये वाचणार!

सर्वपक्षीय खासदारांचा एकमतानं निर्णय ...

लोकसभा, विधानसभांतील आरक्षणाला दहा वर्षांची मुदतवाढ; प्रस्तावाला केंद्राची मान्यता - Marathi News | Ten-year extension to reservation in Lok Sabha, Assembly; Approval of proposal center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा, विधानसभांतील आरक्षणाला दहा वर्षांची मुदतवाढ; प्रस्तावाला केंद्राची मान्यता

विधिमंडळांमध्ये अनुसूचित जाती-जमातींसाठी असलेल्या आरक्षणाची तरतूद घटनात्मक दुरुस्तीद्वारे करण्यात येते, तर याच प्रवर्गांसाठी नोकऱ्यांमध्ये असलेल्या आरक्षणाबाबत संबंधित राज्य सरकार निर्णय घेते. ...

प्रकाशन उद्योगासाठी नवीन विधेयक, डिजिटल मीडियासाठी नोंदणी अनिवार्य - Marathi News | New bill for publishing industry, digital media registration required | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रकाशन उद्योगासाठी नवीन विधेयक, डिजिटल मीडियासाठी नोंदणी अनिवार्य

न्यूज वेबसाईटस्नाही भारतीय वृत्तपत्र नोंदणी कार्यालयात नोंदणी अनिवार्य करण्यासह मुद्रण आणि प्रकाशन उद्योगासाठी माहिती व नभोवाणी मंत्रालय एक नवीन विधेयक आणणार आहे. ...

नथुराम गोडसे देशभक्त; प्रज्ञा सिंहांच्या विधानाने लोकसभेत गदारोळ - Marathi News | Pragya Thakur refers to Nathuram Godse as 'deshbhakt' in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नथुराम गोडसे देशभक्त; प्रज्ञा सिंहांच्या विधानाने लोकसभेत गदारोळ

बुधवारी लोकसभेत एसपीजी (SPG) संशोधन बिलावर चर्चा सुरु होती. ...

SPG सुरक्षा 'Status Symbol'साठी नाही, अमित शाहांचा गांधी कुटुंबीयांवर निशाणा - Marathi News | Union Home Minister Amit Shah Counters Congress On Spg Protection Issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SPG सुरक्षा 'Status Symbol'साठी नाही, अमित शाहांचा गांधी कुटुंबीयांवर निशाणा

आता फक्त जे पंतप्रधान असतील त्यांनाच SPG सुरक्षा मिळेल ...

दीव-दमण, दादरा-नगर हवेलीचे विलीनीकरण, लोकसभेत विधेयक सादर - Marathi News | Merger of Diu-Daman & Dadra-Nagar Haveli, Bill presented in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीव-दमण, दादरा-नगर हवेलीचे विलीनीकरण, लोकसभेत विधेयक सादर

दमण व दीव आणि दादरा व नगरहवेली या दोन केंद्रशासित प्रदेशांचे विलीनीकरण करण्याबद्दलचे विधेयक केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत मांडले. ...

सत्तानाट्यावरून संसदेत व बाहेर काँग्रेस आक्रमक, दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Aggression in and out of Parliament from Sattanatha, the functioning of both Houses. Take outh the two members | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तानाट्यावरून संसदेत व बाहेर काँग्रेस आक्रमक, दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब

महाराष्ट्रातील सत्तानाट्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत सोमवारी प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे लोकसभा व राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. ...