कोरोना विषाणूची साथ रोखण्यासाठी २५ मार्चपासून केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केला होता. लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रम आणि रोजगार मंत्रालयाने वरील उत्तर दिले. ...
सूत्रांनुसार सर्वात जास्त पॉझिटिव्ह खासदार भाजपचे तर वायएसआर काँग्रेसचे दोन-दोन आणि शिवसेना, द्रमुक, आरएलपीचा प्रत्येकी एकेक सदस्य पॉझिटिव्ह निघाले. ...
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत त्यांनी सांगितले की, देशात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय सुविधा वाढविण्याकरिता लॉकडाऊनच्या चार महिन्यांचा उपयोग करण्यात आला. ...
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपचारांसाठी शनिवारी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी हेही गेले असल्याने दोन्ही नेते काही दिवस लोकसभेत नसतील. त्यामुळे लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांची जबाबदारी वाढली आहे. ...