कालची संपूर्ण रात्र संसद भवनाच्या आवारात आंदोलन करणाऱ्या आठ निलंबित खासदारांची भेट घेण्यासाठी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे चहापाणी घेऊन आज सकाळीच आंदोलनस्थळी दाखल झाले आहे. ...
गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांतील आठ खासदारांना संसदेच्या उर्वरित अधिवेशनापर्यंत निलंबित केले आहे. खासदारांच्या निलंबनाच्या कारवाईवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. ...
भाजपचा सर्वात जुना मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाशी संबंध बिघडल्याबद्दल भाजपमधील अनेक नेते नाराज आहेत. मात्र, त्याकडे लक्ष न देता कृषीविषयक तीन विधेयके मंजूर करून घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. ...