Simranjit Singh Mann: भगत सिंग हे दहशतवादी होते या विधानावर आपण ठाम असल्याचे खासदारकीची शपथ घेतल्यानंतर मान यांनी सांगितले. तसेच वेगळ्या खलिस्तानच्या मागणीलाही आपला पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ...
संसद भवन परिसरात आता धरणे आंदोलन, निदर्शने, संप, उपोषण किंवा धार्मिक सोहळ्यांचे आयोजन करता येणार नाही, असे राज्यसभा सचिवालयाच्या एका नव्या परिपत्रकात म्हटले आहे. ...