Shiv sena: निवडणूक आयोगातील निकाल लागल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने विधान भवनातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला होता. त्यानंतर आता संसदेतील शिवसेनेचं कार्यालय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्यात आलं आहे. ...
खरगे म्हणाले की, आपण जे काही बोललो त्यांपैकी सहा मुद्दे कामकाजातून वगळण्यात आले. यावर सभापती जगदीप धनखड म्हणाले की, सखोल अभ्यास करून काही भाग काढण्यात आला. मी सदस्यांना विनंती करू इच्छितो की, त्यांनी कार्यवाहीचादेखील अभ्यास करावा. सभागृहाची प्रतिष्ठा ...