लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News, मराठी बातम्या

Parliament, Latest Marathi News

उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित   - Marathi News | Whose party will win the Vice Presidential election? NDA or India, who will win the bet, this is the math of the votes in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  

Vice Presidential Election: जगदीप धनखड यांनी तडकाफडकी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्याने दिल्लीतील राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. तसेच रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदावर नव्या व्यक्तीची निवड करण्यासाठीच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. ...

“मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्रातील ४५ खासदारांना कसा सहन होऊ शकतो?”; मनसेचा सवाल - Marathi News | raj thackeray nishikant dubey controversy mns asked how can 45 mp from maharashtra tolerate the insult of a marathi person | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्रातील ४५ खासदारांना कसा सहन होऊ शकतो?”; मनसेचा सवाल

MNS News: काँग्रेसच्या महिला खासदारांची कृती अभिमानास्पद होती. याबाबत त्यांचा सत्कार करण्यात येईल, असे मनसे नेत्यांनी म्हटले आहे. ...

“निवडणूक आयोगाने केलेली मतांची चोरी पकडली, १०० टक्के पुरावे...”; राहुल गांधी पुन्हा बरसले - Marathi News | congress mp rahul gandhi again allegations over union election commission over voter list cheating | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“निवडणूक आयोगाने केलेली मतांची चोरी पकडली, १०० टक्के पुरावे...”; राहुल गांधी पुन्हा बरसले

Congress MP Rahul Gandhi News: निवडणूक आयोग आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना असे वाटत असेल की, आपण यातून सुटू. तर तुम्ही चुकत आहात. आम्ही हा मुद्दा सोडणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...

संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्प कधी होणार? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तारीखच सांगितली - Marathi News | indian railway minister ashwini vaishnaw told in lok sabha parliament monsoon session 2025 about when will the entire bullet train project be completed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्प कधी होणार? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तारीखच सांगितली

Railway Minister Ashwini Vaishnaw Bullet Train: ५०८ किलोमीटर लांबीच्या ‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन’ प्रकल्पाचे काम जपानच्या तांत्रिक व आर्थिक मदतीने सुरू आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. ...

मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा - Marathi News | congress mp varsha gaikwad raises the issue of risky travelling of mumbai local train in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा

Congress MP Varsha Gaikwad News: मुंबईतील लोकल अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत, अशी विचारणा करण्यात आली. ...

पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार - Marathi News | Parliament Monsoon Session: Date set for discussion on Pahalgam attack and Operation Sindoor; PM Modi will also be present | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार

Parliament Monsoon Session: विरोधक सातत्याने पीएम मोदींनी या मुद्द्यावर बोलण्याची मागणी करत होते. ...

राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण - Marathi News | National Sports Administration Bill 2025 introduced in Lok Sabha; Now the Centre will have control over BCCI | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण

केंद्रीय क्रीडा मंत्री मानसुख मांडविया यांनी लोकसभेत हे विधेयक सादर केले. ...

जगदीप धनखड यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार, १४ व्या वर्षीच झाला मृत्यू - Marathi News | Jagdeep Dhankhar Family Tragedy: Jagdeep Dhankhar's son had 'this' serious disease, died at the age of 14 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगदीप धनखड यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार, १४ व्या वर्षीच झाला मृत्यू

Jagdeep Dhankhar Family Tragedy: आजही या आजाराला अतिशय धोकादायक मानले जाते. ...