लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परळी

परळी

Parli-ac, Latest Marathi News

मराठवाड्यात अजितदादांनी दिग्गज उतरवले मैदानात; मुंडे, सोळंके, बनसोडे लढाईस सज्ज - Marathi News | Ajitdad gave 5 candidates in Marathwada; Challenge to Dhananjay Munde, Prakash Solanke, Sanjay Bansode to maintain the fort | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात अजितदादांनी दिग्गज उतरवले मैदानात; मुंडे, सोळंके, बनसोडे लढाईस सज्ज

मराठवाड्यात अजितदादांनी दिले ५ उमेदवार; दिग्गज उमेदवारांना विरोधकांच्या रणनीतीला भेदण्याचे आव्हान ...

बीड जिल्ह्यात मुंडे, पंडित कुटुंबात सर्वाधिक आमदार; त्यापाठोपाठ क्षीरसागर, सोळंके घराणे - Marathi News | Munde, Pandit family has the most MLAs in Beed district; Followed by Kshirsagar, Solanke family | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात मुंडे, पंडित कुटुंबात सर्वाधिक आमदार; त्यापाठोपाठ क्षीरसागर, सोळंके घराणे

बीड जिल्ह्यातील मतदारांनी आतापर्यंत तरी मोजक्या कुटुंबातीलच लोकांना आमदार केलेले आहे. नंतर त्यांना मंत्रिपदेही मिळाली, परंतु मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील समस्या काही केल्या मार्गी लागलेल्या नाहीत. ...

जातीवर मत मागायची वेळ येईल, त्यादिवशी राजकारण सोडून देईल; धनंजय मुंडेंची भावनिक साद - Marathi News | I will give up politics when the time comes to ask for votes on caste; Dhananjay Munde's Emotional speech | Latest beed News at Lokmat.com

बीड :जातीवर मत मागायची वेळ येईल, त्यादिवशी राजकारण सोडून देईल; धनंजय मुंडेंची भावनिक साद

देशपातळीवरील नेत्याकडून आपल्याला राजकारणातून संपविण्याचे षडयंत्र; धनंजय मुंडे यांचा आरोप ...

"निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ"; शरद पवारांचं नाव न घेता धनंजय मुंडे बरसले - Marathi News | he is trying to eliminate me from politics Dhananjay Munde alleges Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ"; शरद पवारांचं नाव न घेता धनंजय मुंडे बरसले

Dhananjay Munde on Sharad Pawar: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीकेचे बाण डागले. माझे राजकारण संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप धनंजय मुंडेंनी केला.  ...

महायुतीचे दोन आमदार हाती घेणार ‘तुतारी’ ! चव्हाण, पवार, धोंडे, आडसकरांना उमेदवारी? - Marathi News | Two MLAs of Mahayuti will going with 'Tutari' NCP Sharad Pawar ! Candidacy for Chavan, Pawar, Dhonde, Adaskar fixed? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महायुतीचे दोन आमदार हाती घेणार ‘तुतारी’ ! चव्हाण, पवार, धोंडे, आडसकरांना उमेदवारी?

गंगापूर, गेवराई, आष्टी आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवारांची जोरदार फिल्डिंग ...

परळीत श्री वैद्यनाथ मंदिराच्या शिखराची तोडफोड, पोलीस ठाण्यात तक्रार - Marathi News | Vandalism of Shri Vaidyanath temple in Parli, complaint in police station | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत श्री वैद्यनाथ मंदिराच्या शिखराची तोडफोड, पोलीस ठाण्यात तक्रार

मंदिराच्या शिखरात महादेवाची पिंड असल्याचा दावा करत ही तोडफोड करण्यात आली. ...

मोठी बातमी: शरद पवार परळीत नवा डाव टाकणार; धनंजय मुंडेंविरोधात आता वेगळ्याच चेहऱ्याची चर्चा - Marathi News | Will Sharad Pawar make a new move in Parli The discussion of a different face against Dhananjaya Munde | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: शरद पवार परळीत नवा डाव टाकणार; धनंजय मुंडेंविरोधात आता वेगळ्याच चेहऱ्याची चर्चा

मंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात शरद पवार यांच्याकडून चाचपणी सुरू असून तगडा उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे. ...

"कसं काय परळी, कसे आहात? I Love You...", रश्मिकाची परळीतील गणेशोत्सवाला हजेरी! - Marathi News | Actress Rashmika Mandana Attended Minister Dhananjay Mundes Ganeshotsav In Parli Beed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कसं काय परळी, कसे आहात? I Love You...", रश्मिकाची परळीतील गणेशोत्सवाला हजेरी!

रश्मिका मंदानाच्या उपस्थित कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी रश्मिकाने परळीकरांशी मराठीत संवाद साधला.  ...