लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परळी

परळी

Parli-ac, Latest Marathi News

तुमच्या उमेदवारासाठी आम्ही का पळावे? महायुती-आघाडीत घटक पक्षांची प्रचारात सक्रियता नाही - Marathi News | Why should we run for your candidate? Constituent parties in the Mahayuti and MVA are not active in campaigning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुमच्या उमेदवारासाठी आम्ही का पळावे? महायुती-आघाडीत घटक पक्षांची प्रचारात सक्रियता नाही

ज्या पक्षाचा उमेदवार, त्याच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय असल्याचे दिसते. ...

बीडमध्ये काकाची माघार, आता क्षीरसागर बंधूंमध्ये लढत; गेवराईत पंडित काका-पुतणे भिडणार - Marathi News | Retreat of Kshirsagar Kaka in Beed, now fighting between two brothers; So Gevrai Pandit uncle-nephew face to face | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये काकाची माघार, आता क्षीरसागर बंधूंमध्ये लढत; गेवराईत पंडित काका-पुतणे भिडणार

बीड मतदारसंघातून क्षीरसागर काकाने माघार घेतल्याने दोन भावंडांत लढत होणार आहे. ...

'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय? - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Dhananjay Munde problem will be in Parli if one formula is applied | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय?

जेभाऊ फड यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने मुंडे विरुद्ध देशमुख असा थेट सामना आहे.  ...

"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले? - Marathi News | Dhananjay Munde stated that he has a conspiracy to finish me in the politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?

Dhananjay Munde News: परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या धनंजय मुंडेंनी विरोधकांवर निशाणा साधला.  ...

परळीतून राजेभाऊ फड यांची माघार, आता धनंजय मुंडे- राजेसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत - Marathi News | Rajebhau Phad's withdrawal from Parli, now a direct fight between Dhananjay Munde and Rajesaheb Deshmukh | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीतून राजेभाऊ फड यांची माघार, आता धनंजय मुंडे- राजेसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 35 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले ...

धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख! - Marathi News | Three children in Dhananjay Munde's affidavit in 2019, five children in 2024! | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!

२०१९ च्या शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी पत्नी राजश्री मुंडे, वैष्णवी मुंडे, जान्हवी मुंडे आणि आदिश्री मुंडे या तीन अपत्यांचा उल्लेख केलेला आहे. तर २०२४ च्या शपथपत्रात दोन अपत्यांची नावे वाढवली आहेत ...

सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध - Marathi News | The pointer said, 'This signature is not ours'; Karuna Munde's candidature from Parli invalid | Latest beed News at Lokmat.com

बीड :सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध

छाननी दरम्यान दहा उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वेगवेगळ्या कारणाने अवैध ठरविण्यात आले. ...

शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार - Marathi News | Rebellion in Sharad Pawar group; Rajebhau Phad will contest independent elections against Dhananjaya Munde in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

शरद पवार गटातील नेत्याने प्रचंड शक्तीप्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ...