शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या विशेष समितीच्या मंजुरीशिवाय सीताबर्डीतील व्हेरायटी चौक ते लोहापुल रोडला नो पार्किंग झोन घोषित करणार नाही अशी ग्वाही वाहतूक विभागाने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. ...
नाशिक : गंगापूररोडवरील एसटी कॉलनी भागात महापालिकेने टपऱ्या देऊन अधिकृतरीत्या व्यवसाय करणाºया विक्रेत्यांना महापालिकेनेच अतिक्रमणे ठरवून तीन वर्षांपूर्वी हटवले. ...
राजकीय पक्षांच्या तीव्र विरोधाबरोबरच खुद्द स्वपक्षातीलच नगरसेवकांच्या ठाम भूमिकेपुढे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला वाहनतळ धोरणाबाबत माघार घ्यावी लागली. स्थायी समितीत स्वत:च प्रशासनाने दिले तसे धोरण मंजूर करणाऱ्या भाजपाला स्वत:च उपसूचना ...
विविध राजकीय पक्ष, संस्था आणि संघटना यांनी एकत्र येऊन महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर शहरातील वाहतूक पार्किंग शुल्कआकारणी धोरणाच्या विरोधात शुक्रवारी आंदोलन केले. या वेळी सत्ताधारी भाजपाच्या निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या. ...