पर्यटकांमुळे धरण परिसरात रविवारी हाेणाऱ्या गर्दीमुळे माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी हाेत असते. त्यामुळे अाता रविवारी खाद्य पदार्थ्यांच्या गाड्या अाणि वाहनांच्या पार्किंगला पुणे ग्रामिण पाेलिसांनी बंदी घातली अाहे. ...
धंतोली व रामदासपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल आहेत तसेच बाजारपेठ असल्याने वाहनांची गर्दी असते. या परिसरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या कडेला वा जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतुक ीची कोंडी निर्माण होते. ही समस्या सो ...
शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच येथील वाहनांची संख्याही वाढत आहे; परंतु त्या प्रमाणात वाहन पार्किंगची सुविधा नसल्याने शहरात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ...
शहरातील बाजारपेठ परिसरात अवैध पार्किंग शुल्क वसूल केले जात आहे. पार्किंग शुल्क वसुल करणारी टोळी तयार करून सामान्य नागरिकांची लूट करीत आहे. असे असतानाही प्रशासनाची भूमिका मूकदर्शकाची आहे. ...