वाहनतळ नसल्याने रस्त्याच्या कडेलाच वाहने उभे करण्याचे प्रमाण अधिक आहे. याचा परिणाम रस्त्यांवरील वाहतूककोंडीत भर पडत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळते. ...
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील विविध भागातून एकाच दिवशी चार दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे शहरवासीयांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. ...
नवी मुंबईत सध्याच्या घडीला वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईची मोहीम अतिशय तीव्र करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अनेकांचे परवाने देखील रद्द करण्याची कारवाई वाहतूक पोलिसांच्या मार्फत करण्यात आली आहे. ...
गेल्या १० महिन्यांत २ हजार ६९४ वाहने चोरीला गेल्याची नोंद मुंबई पोलिसांच्या दप्तरी झाली आहे. यापैकी केवळ १ हजार वाहनांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ...