शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांनी उभ्या केलेल्या दुचाकी वाहतूक पोलिसांच्या उपरोक्ष खाजगी व्यक्तींकडून बुधवारी उचलण्याचा प्रकार घडल्याने वाहनधारक त्रस्त झाले असून, रेल्वे पोलिसांच्या हद्दीत केलेली ही उठाठेव शहरवासियांच्या चर्चेचा विषय झाली आहे़ ...
स्वयंचलित नियंत्रण प्रणालीवर आधारित चार चाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा निर्माण केली जात आहे. सेंट्रल बाजार रोडवरील काचीपुरा चौक ते क्रिम्स रुग्णालय (दक्षिण बाजूने) वाहने पार्किंग केली जातील. ...