लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024, फोटो

Paris olympics 2024, Latest Marathi News

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
Paris Olympic 2024 : खचली पण लढली! भारताला पहिलं पदक मिळवून देणारी Manu Bhaker कोण? PHOTOS - Marathi News | Find out who is Manu Bhaker, the shooter who will win India's first bronze medal in Paris Olympic 2024 | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :खचली पण लढली! भारताला पहिलं पदक मिळवून देणारी Manu Bhaker कोण? PHOTOS

Paris Olympic 2024 Updates In Marathi : भारताच्या २२ वर्षीय मनू भाकरची गरूडझेप. ...

देशासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकणाऱ्या ७ कर्तबगार लेकी, परिस्थितीवर मात करत त्यांनी पाहा कसा रचला इतिहास - Marathi News | olympic winner indian women, indian women who inspired nation by winning medal in olympic | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :देशासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकणाऱ्या ७ कर्तबगार लेकी, परिस्थितीवर मात करत त्यांनी पाहा कसा रचला इतिहास

Paris Olympics 2024 Opening Ceremony : नवरी नाही पॅरिसची नदी 'नटली'! १२८ वर्षात प्रथमच एवढा भव्य सोहळा, PHOTOS - Marathi News | Paris Olympic 2024 Live Updates In Marathi Paris Olympics 2024 Opening Ceremony photos see here | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :नवरी नाही पॅरिसची नदी 'नटली'! १२८ वर्षात प्रथमच एवढा भव्य सोहळा, PHOTOS

Paris Olympic 2024 Live Updates In Marathi : पॅरिस ऑलिम्पिकची ओपनिंग सेरेमनी शुक्रवारी रात्री पार पडली. ...

'ऑलिम्पिक'वीर पती-पत्नी! १५ पदकं एकाच घरात; इतिहासातील सर्वात यशस्वी जोडपं, वाचा सविस्तर - Marathi News | Paris Olympics 2024 updates jason kenny and laura kenny are the most successful couple in olympic history | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :'ऑलिम्पिक'वीर पती-पत्नी! १५ पदकं एकाच घरात; इतिहासातील सर्वात यशस्वी जोडपं

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला येत्या २६ तारखेपासून सुरुवात होत आहे. ...