Paris Olympics 2024 : पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे. भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत. Read More
Neeraj Chopra Arshad Nadeem, IND vs PAK at Paris Olympics 2024: अर्शद नदीमच्या भाल्याची किंमत किती? त्याच्या यशात नीरज चोप्राचा अप्रत्यक्षरित्या वाटा ...
Vinesh Phogat And Dinshaw Pardiwala : विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्याप्रकरणी भारतीय ऑलिम्पिक टीमचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
विनेश फोगाटच्या फायनलमधील एन्ट्रीनं देशात तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत होता. मात्र २४ तासांत जे काही घडलं त्यामुळे विनेशसह १४० कोटी भारतीयांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत. विनेश ५० किमी वजनी गटातील कुस्ती स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचली होती. ती गोल्डन ...