शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

सखी : आईबाबांनी तिचं नाव का ठेवलं 'अंतिम'? वाचा ऑलिम्पिक पदकाची दावेदारी सांगणाऱ्या अंतिम पंघालची गोष्ट

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024: भारताला पाच खेळाडूंकडून पदकांची आशा; २६ तारखेपासून ऑलिम्पिकचा थरार!

अन्य क्रीडा : Paris Diamond League : महाराष्ट्राचा 'लेक' काय धावला राव! अविनाशचा नवा रेकॉर्ड; शेतकरी पुत्राची गरूडझेप

नाशिक : निफाड तालुक्यातील देवगावच्या ‘सर्वेश’ची पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत उंच उडी!

अन्य क्रीडा : पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचा हाॅकी संघ जाहीर; हरमनप्रीत सिंग कर्णधार; हार्दिक उपकर्णधार

हॉकी : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताच्या हॉकी संघाची घोषणा; फक्त एका गोलरक्षकाची निवड