शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : स्वप्नील कुसाळेसह क्रीडा क्षेत्रातील या मराठमोळ्या चेहऱ्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

अन्य क्रीडा : भारताची 'मेडलकन्या' मनू भाकरने जिंकलेली पदकं परत घेतली जाणार; 'हे' आहे त्यामागचं कारण

अन्य क्रीडा : ४ 'खेलरत्न'सह ३२ खेळाडूंना 'अर्जुन' पुरस्कार; इथं पाहा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

अन्य क्रीडा : लय भारी! स्वप्निलला 'अर्जुन' पुरस्कार; आईसमान कोच दीपाली देशपांडे यांचा 'द्रोणाचार्य' पुरस्काराने सन्मान

राष्ट्रीय : अलविदा 2024...! सरत्या वर्षानं आपल्याला भरभरून दिलंय, नव्या वर्षासाठी प्रेरणादायी ठरेल आठवणींचा 'हा' कोलाज...

क्रिकेट : Year Ender 2024 : T20 वर्ल्ड कप पेक्षा IPL गाजलं! इथं पाहा Google सर्चमधील टॉप १० Sports Events ची यादी

अन्य क्रीडा : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं

अन्य क्रीडा : तो दिवस अर्शद नदीमचा होता; असं का म्हणाला ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा?

अन्य क्रीडा : स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या नाराजीनंतर मोठी घोषणा

अन्य क्रीडा : सरकार इतके उदासीन आहे माहिती असतं तर त्याला...; स्वप्नील कुसाळेच्या वडिलांची बक्षिसावरुन नाराजी