लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परिणीती चोप्रा

परिणीती चोप्रा

Parineeti chopra, Latest Marathi News

फुलराणी सायना नेहवाल साकारण्यासाठी परिणिती चोप्रा घेतेय मेहनत, बॅडमिंटन कोर्टवर गाळतेय घाम - Marathi News | Parineeti Chopra sweats it out on court for Saina Nehwal biopic. See pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फुलराणी सायना नेहवाल साकारण्यासाठी परिणिती चोप्रा घेतेय मेहनत, बॅडमिंटन कोर्टवर गाळतेय घाम

बॅडमिंटन हा एक कठीण खेळ आहे. त्यासाठी कठोर परिश्रमही तितकेच गरजेचे आहेत.त्यामुळे सध्या बॅटमिंटनसह इतर गोष्टींवर परिणीती मेहनत घेत आहे. ...

सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रामध्ये कोल्डवॉर, समोर आले हे कारण - Marathi News | Parineeti chopra upset with sonakshi sinha behavior complained to production team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रामध्ये कोल्डवॉर, समोर आले हे कारण

बी-टाऊनमध्ये दोन अभिनेत्रींमधली कॅट फाईट काही नवीन नाही. सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रामध्ये सध्या कोल्ड वॉर सुरु असल्याची चर्चा आहे. ...

Kesari Box Office Collection : केसरीची घौडदोड सुरूच... आतापर्यंत कमावले इतके कोटी - Marathi News | Kesari box office collection Day 11: Akshay Kumar starrer earns Rs 125.01 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kesari Box Office Collection : केसरीची घौडदोड सुरूच... आतापर्यंत कमावले इतके कोटी

फिल्म अ‍ॅनालिस्ट तरुण आदर्श यांनी केसरीच्या या घौडदोडीविषयी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यांनी लिहिले आहे की, केसरी या चित्रपटाला दुसऱ्या आठवड्यात देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

प्रियंका चोप्रा-निक जोनासच्या घटस्फोटावर बहिण परिणीती चोप्राने दिली 'ही' प्रतिक्रिया - Marathi News | Parineeti chopra lashes out at article which called priyanka chopra a scam artist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा-निक जोनासच्या घटस्फोटावर बहिण परिणीती चोप्राने दिली 'ही' प्रतिक्रिया

प्रियंका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाला सहा महिनेपण पूर्ण झालेले नाहीत तोवर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत ...

परिणीती चोप्राच्या या लूकवर खिळून राहिली चाहत्यांची नजर, पहा तिचा हा लूक - Marathi News | Watch the fans of Parineeti Chopra's eyes on this look, see her look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :परिणीती चोप्राच्या या लूकवर खिळून राहिली चाहत्यांची नजर, पहा तिचा हा लूक

Kesari Box Office : रिलीजनंतर अवघ्या पाच दिवसांत १०० कोटींच्या जवळ पोहोचला अक्षय कुमारचा 'केसरी' - Marathi News | kesari box office collection day 5 akshay kumar parineeti chopra movie near to reach100 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kesari Box Office : रिलीजनंतर अवघ्या पाच दिवसांत १०० कोटींच्या जवळ पोहोचला अक्षय कुमारचा 'केसरी'

अक्षय कुमार आणि परिणीती चोप्राच्या केसरी सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच घौडदौड सुरु आहे. ‘सारागढी’च्या युद्धाची वीरगाथा मांडणारा अक्षय कुमारच्या केसरीला प्रेक्षकांनी पसंतीची पोचपावती दिली. ...

अक्षय कुमारने जवानांची घेतली भेट, 'केसरी'मधील गाण्यावर जवानांसोबत थिरकला खिलाडी, पहा Video - Marathi News | Akshay Kumar takes the initiative of the soldiers, Thirakal player along with the boys in 'Kesari', see Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने जवानांची घेतली भेट, 'केसरी'मधील गाण्यावर जवानांसोबत थिरकला खिलाडी, पहा Video

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार चित्रपटाच्या प्रमोशनवेळी नेहमीच काहीना काही खास गोष्टी करताना दिसतो. यावेळी तो त्याचा आगामी चित्रपट 'केसरी'च्या प्रमोशनसाठी नुकताच दिल्लीत गेला आहे. तिथे त्याने जवानांची भेट घेतली. ...

अक्षय कुमार कुठून भरतो इतका मोठा टॅक्स? माहित नसेल तर रितेश देशमुखला विचारा - Marathi News | riteish deshmukh reveals akshay kumar highest taxpayer in the country | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार कुठून भरतो इतका मोठा टॅक्स? माहित नसेल तर रितेश देशमुखला विचारा

परिणीतीने अक्षयला पैसे देतानाचा एक फोटो शेअर केला. हा फोटो पाहिल्यानंतर रितेश देशमुख फिरकी घेणार नाही, हे शक्यच नाही. त्याने या फोटोवरुन अक्कीची चांगलीच फिरकी घेतली. ...