लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परिणीती चोप्रा

परिणीती चोप्रा, मराठी बातम्या

Parineeti chopra, Latest Marathi News

परिणिती चोप्रा म्हणतेय एमिली ब्लंट आणि तिच्या परफॉर्मन्सची होणार तुलना - Marathi News | Parineeti Chopra says the comparison will be done by Emily Blunt and her performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परिणिती चोप्रा म्हणतेय एमिली ब्लंट आणि तिच्या परफॉर्मन्सची होणार तुलना

हॉलीवूडच्या द गर्ल ऑन द ट्रेन या बड्या थ्रिलर चित्रपटाच्या रिमेकमध्ये परिणिती काम करीत असून मूळ चित्रपटात एमिली ब्लंटने ही भूमिका साकारली आहे. ...

कंगना रणौतसोबत लहानपणी झाली होती छेडछाड, या घटनेमुळे प्रचंड घाबरली होती ती... - Marathi News | Kangana ranaut talk about sexual harrasement in childhood in satyamev jayate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतसोबत लहानपणी झाली होती छेडछाड, या घटनेमुळे प्रचंड घाबरली होती ती...

कंगना रणौतचे बालपण एका छोट्या गावात गेले आहे. तिने तिच्या शालेय जीवनातील एक गोष्ट सत्यमेव जयते या कार्यक्रमात सांगितली होती. ...

म्हणून परिणीती चोप्रा करणार इंग्लंडमध्ये ट्रेनमधून प्रवास - Marathi News | Pariniti chopra will travel in england train | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून परिणीती चोप्रा करणार इंग्लंडमध्ये ट्रेनमधून प्रवास

परिणीती चोप्रा  'द गर्ल ऑन द ट्रेन’च्या रिमेकसाठी जुलैला इंग्लंडला रवाना होणार आहे. या सिनेमात परी घटस्फोटीत महिलेच्या भूमिकेत दिसणार असून हरवलेल्या व्यक्तीच्या शोध घेण्यासाठी सहभागी असते. ...

'द गर्ल ऑन द ट्रेन'चा हिंदी रिमेक, बॉलिवूडची बबली गर्लची झाली Entry - Marathi News |  Hindi remake of 'The Girl On The Train', the entry of Bollywood's Babli Girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द गर्ल ऑन द ट्रेन'चा हिंदी रिमेक, बॉलिवूडची बबली गर्लची झाली Entry

सध्या बॉलिवूडमध्ये रिमेक चित्रपटांचा ट्रेंड पहायला मिळतो आहे. हॉलिवूड चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन'चा हिंदी रिमेक बनणार आहे. ...

परिणीती चोप्राच्या मोबाईलमध्ये राहतो अर्जुन कपूरचा फोटो, पण का? - Marathi News | parineeti chopra reveals arjun kapoor is her best friend in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परिणीती चोप्राच्या मोबाईलमध्ये राहतो अर्जुन कपूरचा फोटो, पण का?

अर्जुन कपूर मलायका अरोराच्या प्रेमात आहे आणि तिकडे परिणीती चोप्राच्या मोबाईलमध्ये अर्जुनचा फोटो आहे. पण थांबा...तुम्ही विचार करताय तसले मात्र काहीही नाहीये. ...

अरे वाह...! परिणीती चोप्राच्या वाट्याला आला मोठा प्रोजेक्ट - Marathi News | Oh wow ...! Parineeti Chopra came to the top of the project | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे वाह...! परिणीती चोप्राच्या वाट्याला आला मोठा प्रोजेक्ट

आता परिणीती चोप्राच्या वाट्याला मोठा प्रोजेक्ट आला आहे. ती हॉलिवूड चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.  ...

Kesari Box Office Collection: केसरी या चित्रपटाने आतापर्यंत केली इतकी कमाई - Marathi News | kesari box office collection till now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kesari Box Office Collection: केसरी या चित्रपटाने आतापर्यंत केली इतकी कमाई

केसरी या चित्रपटाने या आठवड्यात देखील खूप चांगला व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे. या चित्रपटाने सोमवारी ५० लाख तर मंगळवारी ६० लाख रुपये बॉक्स ऑफिसवर कमावले. ...

सायना नेहवाल बायोपिकसाठी परिणीती चोप्रा करतेय 'ही' गोष्ट - Marathi News | Parineeti Chopra is doing 'This' thing for Saina Nehwal biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सायना नेहवाल बायोपिकसाठी परिणीती चोप्रा करतेय 'ही' गोष्ट

बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकमधून श्रद्धा कपूर बाहेर पडल्यानंतर परिणीती चोप्राची वर्णी लागली आहे. ...