लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परिणीती चोप्रा

परिणीती चोप्रा, मराठी बातम्या

Parineeti chopra, Latest Marathi News

प्रियंका चोप्रासह हे बॉलिवूड कलाकार परिणीती- राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याला लावणार हजेरी, पाहा संपूर्ण लिस्ट - Marathi News | These Bollywood actors along with Priyanka Chopra will attend the marriage ceremony of Parineeti- Raghav Chadha, see the complete listPriyanka chopra to karan johar and others stars attend the the engagement of parineeti chopra and raghav chadha see full | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रासह हे बॉलिवूड कलाकार परिणीती- राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याला लावणार हजेरी, पाहा संपूर्ण लिस्ट

आम आदमी पार्टीचे (आप) खासदार राघव चड्ढा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचा आज साखरपुडा होणार आहे. ...

घटिका आली समीप... परिणीती अन् राघव यांच्या साखरपुड्याचा मुहूर्त ठरला - Marathi News | Ghatika came near... It was time for Parineeti and Raghav to marry soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटिका आली समीप... परिणीती अन् राघव यांच्या साखरपुड्याचा मुहूर्त ठरला

आता, चाहत्यांची उत्कंठा संपली असून या कपलच्या एंगेजमेंटची तारीख समोर आली आहे ...

'परिणीती भाभी जिंदाबाद'...; प्रेक्षकांनी घोषणा देत मैदान गाजवलं, अभिनेत्रीने अशी दिली रिॲक्शन - Marathi News | Parineeti Chopra and Raghav Chadha spotted watching IPL match at Mohali stadium; fans react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'परिणीती भाभी जिंदाबाद'...; प्रेक्षकांनी घोषणा देत मैदान गाजवलं, अभिनेत्रीने अशी दिली रिॲक्शन

आम आदमी पार्टीचे (आप) खासदार राघव चड्ढा यांच्याबाबत बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा खूप चर्चेत आहे. ...

यंदा कर्तव्य आहे! बॉलिवूड अभिनेत्री 'आप' च्या नेत्यासोबत PBKS vs MI मॅच पाहायला आली - Marathi News | IPL 2023, PBKS vs MI Live Marathi : Raghav Chadha and Parineeti Chopra are in the house for Punjab Kings vs Mumbai Indians match in Mohali. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यंदा कर्तव्य आहे! बॉलिवूड अभिनेत्री 'आप' च्या नेत्यासोबत PBKS vs MI मॅच पाहायला आली

गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर असलेल्या मुंबईसाठी आता पुढील सर्व सामने महत्त्वाचे आहे. पंजाब १० गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. MIचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ...

मुहूर्त ठरला! याच महिन्यात परिणीती चोप्राचा होणार राघव चड्ढांसोबत साखरपुडा, जाणून घ्या एंगेजमेंटची डिटेल्स - Marathi News | Parineeti chopra and aap leader raghav chadha getting engaged on may 13 says reports | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुहूर्त ठरला! याच महिन्यात परिणीती चोप्राचा होणार राघव चड्ढांसोबत साखरपुडा, जाणून घ्या एंगेजमेंटची डिटेल्स

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या अफेअरची बरीच चर्चा आहे. जरी या जोडप्याने अद्याप त्यांचे नाते अधिकृत केले नाही. तरी या कपलच्या एंगेजमेंटची तारीखही आली आहे. ...

परिणीती चोप्राने गुपचूप उरकला रोका; अभिनेत्री राघव चड्ढांसोबत घेणार सात फेरे - Marathi News | Parineeti chopra raghav chadha secretly done roka according to report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परिणीती चोप्राने गुपचूप उरकला रोका; अभिनेत्री राघव चड्ढांसोबत घेणार सात फेरे

रोका सेरेमनी झाल्या दिवसापासून दोघेही खूप खुश दिसत आहेत. ...

Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांनी गुपचूप उरकला साखरपुडा? परीच्या हातातील अंगठीने वेधलं लक्ष - Marathi News | Parineeti Chopra Spotted with Silver Band on Her Ring Finger Amid Raghav Chadha Wedding Rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांनी गुपचूप उरकला साखरपुडा? परीच्या हातातील अंगठीने वेधलं लक्ष

Parineeti Chopra : परिणीती चोप्राचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्या व्हिडीओत तिच्या हातात अंगठी दिसत आहे. ...

Raghav-Parineeti : राघव-परिणीतीच्या रिंग सेरेमनीची तयारी सुरू, कपलच्या साखरपुड्याची तारीखही आली समोर! - Marathi News | Parineeti chopra and raghav chadha are getting engaged on 10th april 2023 know details here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raghav-Parineeti : राघव-परिणीतीच्या रिंग सेरेमनीची तयारी सुरू, कपलच्या साखरपुड्याची तारीखही आली समोर!

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या अफेअरची बरीच चर्चा आहे. जरी या जोडप्याने अद्याप त्यांचे नाते अधिकृत केले नाही. तरी या कपलच्या एंगेजमेंटची तारीखही आली आहे. ...