परेश रावल यांनी केलेले ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. कारण चौकीदार चोर है असे म्हणणाऱ्यांना त्यांनी या ट्वीटद्वारे अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. ...
हेरा फेरी या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी तर फिर हेरा फेरी या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज व्होरा यांनी केले होते. हेरा फेरी 3 या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार करणार असल्याची चर्चा होती. ...
निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच ‘हेरा फेरी 3’ घोषणा केली होती आणि या चित्रपटासाठी २०१९च्या अखेरच्या महिन्यांतील तारखा लॉक केल्या होत्या. पण आता हा चित्रपट लांबणीवर पडल्याची खबर आहे. ...
फिर हेरी फेरी या चित्रपटानंतर हेरा फेरी ३ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात देखील सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल झळकणार आहेत. ...