लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
तुम्ही 'बुलडोझर पॅरेण्ट' आहात का? मुलांच्या जगण्याचा रस्ता तुम्ही सोपा, गुळगुळीत करुन टाकताय.. तर मग.. - Marathi News | are you a bulldozer parent? you are making your kids life very easy.. But kids are not happy with you? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्ही 'बुलडोझर पॅरेण्ट' आहात का? मुलांच्या जगण्याचा रस्ता तुम्ही सोपा, गुळगुळीत करुन टाकताय.. तर मग..

आपल्याला जे मिळाले नाही ते मुलांना मिळावं असं पालकांना वाटणं चूक नाही, पण मग तरी मुलं पालकांना का दुरावतात? ...

मुलांना ‘क्वालिटी टाइम’ द्यायचा म्हणजे नक्की काय करायचं? आईबाबा, मुलांशी तुम्ही काय बोलता.. - Marathi News | How To Give Quality Time To Your Child Parenting tips :What exactly should be done to give 'quality time' to children? Parents, what do you talk to children.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना ‘क्वालिटी टाइम’ द्यायचा म्हणजे नक्की काय करायचं? आईबाबा, मुलांशी तुम्ही काय बोलता..

How To Give Quality Time To Your Child Parenting tips : मुलांना वेळ देताना लक्षात ठेवता येतील अशा ५ गोष्टी... ...

आपण नाही का लहानपणी मार खाल्ला, काय बिघडलं मुलांना रट्टे दिले तर असं वाटतं तुम्हालाही? - Marathi News | Do You Hit Your Child For Discipline : Do you hit children to discipline them? This has 3 effects on their mind... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपण नाही का लहानपणी मार खाल्ला, काय बिघडलं मुलांना रट्टे दिले तर असं वाटतं तुम्हालाही?

Do You Hit Your Child For Discipline : मुलांवर हात उगारल्याने त्याचा त्यांच्या मनावर चुकीचा परीणाम होतो. ...

५ गोल्ड मेडल्स जिंकणाऱ्या लेकाविषयी आर. माधवन सांगतो, मुलाला आवडतं ते करु दिलं कारण.. - Marathi News | Vedant Madhvan Son of Actor R Madhavan Parenting : R. Madhavan's Son, Vedant Wins 5 Gold Medals - Madhavan's Parenting Sutra on Champion Son | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :५ गोल्ड मेडल्स जिंकणाऱ्या लेकाविषयी आर. माधवन सांगतो, मुलाला आवडतं ते करु दिलं कारण..

Vedant Madhvan Son of Actor R Madhavan Parenting आर. माधवनच्या मुलाने, वेदांतने जिंकले ५ गोल्ड मेडल्स- चॅम्पिअन लेक घडवणाऱ्या माधवनचे पॅरेण्टिंग सूत्र ...

लहान मुलं दिसेल ती वस्तू तोंडात घालतात-चाटतात,असे का? डॉक्टर सांगतात ४ कारणं.... - Marathi News | 4 Mouthing Reasons In Children : Little children seem to put things in their mouths - lick them, why? Doctors say 4 reasons…. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान मुलं दिसेल ती वस्तू तोंडात घालतात-चाटतात,असे का? डॉक्टर सांगतात ४ कारणं....

4 Mouthing Reasons In Children : वस्तू किंवा हात तोंडात घालण्यामागे नेमकी काय कारणं असतात याविषयी बालरोगतज्ज्ञ डॉ. पार्थ सोनी सांगतात.. ...

लहान मुलांनी खेळता खेळता नाणं, लहानशी वस्तू चुकून गिळलीच तर..? डॉक्टर सांगतात, तातडीने काय करायचं.. - Marathi News | What to Do If Your Child Swallows Something | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान मुलांनी खेळता खेळता नाणं, लहानशी वस्तू चुकून गिळलीच तर..? डॉक्टर सांगतात, तातडीने काय करायचं..

What to Do If Your Child Swallows Something आपलं घर चाइल्ड फ्रेण्डली असावं, मुलांच्या हातात लहान वस्तू, मणी, औषणं लागणार नाही याची खबरदारी पालकांनी घ्यायलाच हवी पण चुकून काही गिळलंच तर.. ...

रोज झोपताना न विसरता मुलांशी बोलायलाच हव्यात ४ गोष्टी..मुलं राहतील आनंद, कम्फर्टेबल - Marathi News | 4 Things To Tell Your Child Right Before Sleeping : 4 things you must talk to children without forgetting every day while sleeping.. Children will be happy, comfortable | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज झोपताना न विसरता मुलांशी बोलायलाच हव्यात ४ गोष्टी..मुलं राहतील आनंद, कम्फर्टेबल

4 Things To Tell Your Child Right Before Sleeping : मुलांना वेळ द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं. ...

तुमचं मूल दिवसाला किती दूध पिते? दात किडलेत, वजन वाढलेय का? बालरोगतज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | Babies Constantly Having Milk even after 6 Months : How much milk does your child drink a day? Tooth decay, weight gain? Pediatrician says.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमचं मूल दिवसाला किती दूध पिते? दात किडलेत, वजन वाढलेय का? बालरोगतज्ज्ञ सांगतात..

Babies Constantly Having Milk even after 6 Months : तो खातच नाही, मग उपाशी कशी ठेवू म्हणून दूध देते , असे म्हणणाऱ्या पालकांची जास्त चूक असते. ...