म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Parenting : अशावेळी त्यांच्यावर राग व्यक्त करण्याऐवजी विचार करावा की, त्यांना कसं समजावून सांगणार. कारण त्यांना तुम्ही लहान मुलांसारखंही वागवू शकत नाही आणि ना मोठ्यांसारखं. ...
Parenting Tips: मुलांनी पालकांचं ऐकलंच पाहिजे. पण पालक आहात म्हणून मुलांना कायम धाकात- शिस्तीत ठेवत असाल तर त्याने काय होऊ शकतं ते एकदा बघाच (Over Strictness of parents).... ...
How to get your child to get off the screen during meal time : मुलं जेवताना देखील मोबाईल फोन सोडत नसतील तर, शारीरिकच नव्हे तर, मानसिक आरोग्यावरही होईल परिणाम ...
Parenting Tips: ज्या गोष्टीला आपण नाही म्हणतो, नेमकं तेच मुलांना करायचं असतं... असं तुमच्याही मुलांच्या बाबतीत होतं का? (How to convince child for not doing wrong things?) ...
Ranbir Kapoor is taking break for his daughter Raha: मुलीसोबत राहायला मिळावं म्हणून रणबीर कपूरने हा निर्णय घेतलाय... त्यामुळे त्याच्या चाहत्यांकडून सध्या त्याचं चांगलंच कौतूक होतंय. ...