माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Parenting Tips: मुलं एकाजागी शांतपणे बसून अभ्यासच करत नाहीत, असं अनेक जणींचं म्हणणं असतं. तुमचंही हेच म्हणणं असेल या ३ गोष्टी करून पाहा. (3 remedies for making your child more confident and more focused) ...
Best Foods To Boost Your Brain And Memory : अशा पदार्थांच्या सेवनाने ब्रेन पॉवर वाढण्यासही मदतहोते. ५ पदार्थ असे आहेत ज्यामुळे तुमची ब्रेन डेव्हलपमेंट चांगली होईल. ...