लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
‘... तर इम्पोटंट होशील!’ चुकीची माहिती करते घोळ, वयात येणाऱ्या मुलांना माहिती हव्या १० गोष्टी - Marathi News | Parenting Tips How Parents Should Give Sex Education to Adults : '...then you will be impotent!' misinforms, 10 things coming of age children need to know | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘... तर इम्पोटंट होशील!’ चुकीची माहिती करते घोळ, वयात येणाऱ्या मुलांना माहिती हव्या १० गोष्टी

Parenting Tips How Parents Should Give Sex Education to Adults : वयात येणाऱ्या मुलांना शास्त्रीय माहिती मिळत नाहीत त्यामुळे मिळेल त्या, चुकीच्या माहितीनेही ते नको त्या गोष्टी करतात, आणि घोळ होतो. तो होवू नये म्हणून.. ...

मुलं सतत फोनला चिकटलेली असतात? ३ उपाय, मुलांना स्क्रीनपासून लांब ठेवायचं तर... - Marathi News | Parenting Tips How to Limit Your Child Screen Time Screen Addiction : Kids constantly glued to their phones? 3 solutions to keep kids away from screens... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं सतत फोनला चिकटलेली असतात? ३ उपाय, मुलांना स्क्रीनपासून लांब ठेवायचं तर...

Parenting Tips How to Limit Your Child Screen Time Screen Addiction : पालकांनी सुरुवातीपासून याकडे अतिशय गांभिर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असून काही गोष्टी पालकांनी आवर्जून करायला हव्यात. ...

आवडतो ना टीव्ही पाहायला मग बघ, रात्रभर बघ! चिनी आईबाबांनी मुलाला केली अजब शिक्षा आणि.. - Marathi News | Chinese Parents Punishment to Child Force him to Watch TV Through Night : Do you like to watch TV then watch it, watch it all night! The Chinese parents gave the child a strange punishment and.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आवडतो ना टीव्ही पाहायला मग बघ, रात्रभर बघ! चिनी आईबाबांनी मुलाला केली अजब शिक्षा आणि..

Chinese Parents Punishment to Child Force him to Watch TV Through Night : ८ वर्षाच्या मुलाला आई-वडीलांनी दिलेली शिक्षा पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. ...

वयात येणाऱ्या मुलींशी पालकांनी काय बोलायलं हवं? प्रेम-सेक्स याविषयांवर पालकांनी मुलींशी बोलणंच टाळलं तर..? - Marathi News | Parenting Tips For How to Interact with Adult Girls : What should parents talk to teenage girls? If parents avoid talking to girls about love-sex..? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयात येणाऱ्या मुलींशी पालकांनी काय बोलायलं हवं? प्रेम-सेक्स याविषयांवर पालकांनी मुलींशी बोलणंच टाळलं तर..?

Parenting Tips For How to Interact with Teenage Girls : अडनिड्या वयात आकर्षणातून मुलींकडून काहीबाही होऊन बसलं तर... ...

मुलांना गोवर झाला तर? पालकांना आले टेन्शन, तज्ज्ञ सांगतात ५ महत्त्वाच्या गोष्टी, कशी घ्याल काळजी? - Marathi News | Important things regarding Measles Parenting Tips : What if children get measles? Parents are stressed, experts tell 5 important things, how to take care? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना गोवर झाला तर? पालकांना आले टेन्शन, तज्ज्ञ सांगतात ५ महत्त्वाच्या गोष्टी, कशी घ्याल काळजी?

Important things regarding Measles Parenting Tips : गोवर झाला तर घाबरून जायची गरज नाही, फक्त योग्य काळजी कशी घ्यायची, वाचा.. ...

लहान मूल सतत आई-आई करते, कडेवर-मांडीवर घे म्हणते? तज्ज्ञ सांगतात, ३ कारणं.. - Marathi News | Parenting Tips For Clingy Child : Kids stick together, don't let go at all, experts say what to do when... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान मूल सतत आई-आई करते, कडेवर-मांडीवर घे म्हणते? तज्ज्ञ सांगतात, ३ कारणं..

Parenting Tips For Clingy Child : मुल सतत आईला चिकटून असेल तर काय करावं याविषयी... ...

जागतिक बालदिनानिमित्त मुलांना शिकवा ७ योगासने, शरीर मजबूत-मेंदू होईल तीक्ष्ण - Marathi News | On World Children's Day, teach children 7 yoga poses, body will be strong-brain will be sharp | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :जागतिक बालदिनानिमित्त मुलांना शिकवा ७ योगासने, शरीर मजबूत-मेंदू होईल तीक्ष्ण

Universal Children's Day Teach Yoga Poses to Child युनिव्हर्सल चिल्ड्रेन्स डे दरवर्षी २० नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिनानिमित्त मुलांना शिकवा ७ योगासने, बनवा मजबूत ...

वयात येणाऱ्या मुलांमधले बदल समजून घेताना..तज्ज्ञांचा मुलांना-पालकांना मोलाचा सल्ला... - Marathi News | Sexual Changes in Boys when they become adult Parenting Tips : Understanding the changes in children coming of age.. Valuable advice of experts to children-parents... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयात येणाऱ्या मुलांमधले बदल समजून घेताना..तज्ज्ञांचा मुलांना-पालकांना मोलाचा सल्ला...

Sexual Changes in Boys when they become adult Parenting Tips : वयात आलेल्या मुलांच्या शरीरात प्रामुख्याने कोणते बदल होतात आणि त्याबाबत त्यांना काय माहिती द्यायला हवी याविषयी... ...