लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलीस अधीक्षक, परभणी

पोलीस अधीक्षक, परभणी, मराठी बातम्या

Parbhani sp, Latest Marathi News

'त्याने' आकरा जणांच्या साथीने केलेले धान्य चोरीचे नऊ गुन्हे, चार आरोपींची चौकशी सुरू - Marathi News | Nine cases of grain theft committed by 'him' along with eleven others, investigation of four accused underway | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'त्याने' आकरा जणांच्या साथीने केलेले धान्य चोरीचे नऊ गुन्हे, चार आरोपींची चौकशी सुरू

धान्य, रोकड व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा १२ लाख ४४ हजार चा मुद्देमाल हस्तगत. ...

"रिपोर्टमुळे स्पष्ट झाले की, हा मृत्यू नव्हता तर होती क्रूर हत्या"; जितेंद्र आव्हाडांची संतप्त पोस्ट - Marathi News | Jitendra Awhad has said that it is clear from the coroner's report that Somnath Suryavanshi was murdered. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रिपोर्टमुळे स्पष्ट झाले की, हा मृत्यू नव्हता तर होती क्रूर हत्या"; जितेंद्र आव्हाडांची संतप्त पोस्ट

Somnath Suryawanshi Death Reason: परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्या प्रकरणाची चौकशी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्याचा अहवाल समोर आला आहे. ...

तहसिलदाराने लाच स्वीकारली बुलढाण्यात, घरझडती परभणीत - Marathi News | Tehsildar accepted bribe in Buldhana, house search in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तहसिलदाराने लाच स्वीकारली बुलढाण्यात, घरझडती परभणीत

एसीबी पथकाकडून आदेशावरून पंचासमक्ष तपास ...

ड्रोन तंत्रज्ञान, खाद्य महोत्सवासह परभणीच्या कृषी प्रदर्शनात काय काय असणार? - Marathi News | What will Parbhani's agricultural exhibition with food festival with drone technology be? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ड्रोन तंत्रज्ञान, खाद्य महोत्सवासह परभणीच्या कृषी प्रदर्शनात काय काय असणार?

आजपासून ३०० दालनातून कृषी जागर पश्चिम विभागीय कृषी मेळावा; कृषी तज्ज्ञांचाही सहभाग ...

निम्न दुधना प्रकल्पात कंवळ २२ टक्केच पाणीसाठा, ग्रामीण भागात पाणीटंचाईचे सावट गडद - Marathi News | Only 22 percent of water storage in the lower dairy project, water shortage in rural areas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निम्न दुधना प्रकल्पात कंवळ २२ टक्केच पाणीसाठा, ग्रामीण भागात पाणीटंचाईचे सावट गडद

धरणावर अवलंबून असणाऱ्या ८० गावांवर पाणीटंचाईचे सावट ...

मराठा आरक्षणासाठी 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या, विहिरीत आढळला मृतदेह - Marathi News | 28-year-old commits suicide for Maratha reservation, body found in well | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठा आरक्षणासाठी 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या, विहिरीत आढळला मृतदेह

पाथरी तालुक्यातील तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ...

साठ वर्षांनी फुटला दहिखेड येथील पोळा; मानपानच्या मुद्द्यावरुन झाला होता बंद - Marathi News | Bail Pola celebrated after 60 years in Dahikhed near Sonpeth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :साठ वर्षांनी फुटला दहिखेड येथील पोळा; मानपानच्या मुद्द्यावरुन झाला होता बंद

सोनपेठ शहरातील दहिखेड येथील महारुद्र मारोती मंदीराला मानाचे बैल मिरवण्यावरुन साठ वर्षापुर्वी वाद होऊन पोळा सण बंद पडला होता. ...

सरकार ओबीसींची फसवणूक करत आहे, सुप्रीम कोर्टाचा खुलासा जनतेसमोर सादर करा- बाळासाहेब आंबेडकर - Marathi News | Government is cheating on OBCs, submit Supreme Court disclosure to the public - Balasaheb Ambedkar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सरकार ओबीसींची फसवणूक करत आहे, सुप्रीम कोर्टाचा खुलासा जनतेसमोर सादर करा- बाळासाहेब आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या दोन दिवसीय ओबीसी प्रशिक्षण शिबिराचा समारोप करत असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. ...