गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा... नाशिकमध्ये पत्नीला गुंगीचे औषध पाजून काढले नग्नावस्थेत व्हिडिओ, डान्स बारमध्ये नाचायला लावले "भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; पृथ्वीराज चव्हाणांचे विधान महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबीयाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश "राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीन नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली... काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं - केशव उपाध्ये आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले... "हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल... भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले... Video - मध्य प्रदेशमध्ये पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
परभणी पोलीस, मराठी बातम्या FOLLOW Parbhani police, Latest Marathi News
शहरातील खानापूर फाटा परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री सहा दुकाने फोडून नगदी रक्कम व दुकानातील साहित्य असा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. ...
शहरातून अपहरण झालेल्या सोळा वर्षीय मुलीस अपहरणकर्त्यासह उत्तर प्रदेशातुन ताब्यात घेण्यात आले आहे. ...
शेतरस्ता खुला करुन द्यावा, या मागणीसाठी तालुक्यातील शिर्शी खु. येथील शेतकऱ्यांनी आजपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गुराढोरांसह उपोषण सुरु केले. ...
फायनान्सची हप्ते थकीत असल्यास त्याच्या वसुलीसाठी दुचाकी वाहने उचलत असे, याच अनुभवातून दुचाकी चोरण्याचे डोक्यात आले अशी कबुली गंगाखेड पोलिसांना चोरट्याने दिली. ...
गंगाखेड तालुक्यातील चिंचटाकळी शिवारातून एका महिलेचे मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरास शोधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...
: परभणी- वसमत रस्त्यावर त्रिधारा पाटी परिसरात ४० टन गॅसचा टँकर कच्च्या रस्त्यात फसल्याने गॅस गळती झाली. त्यानंतर तातडीने परभणी, पाथरी, जिंतूर पालिकेच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून हा ४० टन गॅस नष्ट केल्याने मोठी दुर्घटना टळली. ...
भिसेगाव शिवारातून अवैध वाळूची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने तलाठी रमेश लटपटे व या प्रकरणातील एका साक्षीदारास मंगळवारी रात्री मारहाण केली. ...
मुलांच्या जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने पित्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना आज दुपारी जायकवाडी परिसरातील समाजकल्याण कार्यालयात घडली. ...