१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यामागे वाझेंसाेबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांना संशय आहे. येत्या दोन दिवसांत त्यांच्याकडेही चौकशी केली जाणार असल्याचे समजते. ...
अटकेपासून वाचण्यासाठी शुक्रवारीच जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे अंतरीम जामिनासाठी वाझे यांनी अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी 19 मार्चला सुनावणी होणार होती. (Sachin Waze) ...
Honoring women power on Womens Day in Mumbai Police Department : पोलीस दलात काम करत असताना उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला पोलिसांचा पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे ...
Aditya Thackrey meets mumbai police commissioner parambir singh : याच पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या भेटीला गेले होते. ...
International Transgender Day of Remembrance : या कार्यक्रमादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोगत व्यक्त करताना मुंबई पोलीसांकडून तृतीय पंथीयांना न्याय व मानसन्मान मिळावा या अनुषंगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल कौतुक केले. ...
Arnab Goswami : अर्णब यांच्यावतीने आज ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तिवाद मांडला. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर आरोप केले की, अर्णब यांना राज्य सरकार हेतुपुरस्कार आणि जाणीवपूर्वक टार्गेट करत आहे. ...