१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
Param Bir Singh: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला पुन्हा पोलीस दलात घेण्यासाठी, तसेच त्याला गुन्हे शाखेतील महत्त्वाचे पद व तपासासाठी गुन्हे देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ...
Pressure from CM Thackeray for re-appointment of Sachin vaze : आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तशा सूचना होत्या असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. ...
पोलीस निरिक्षक अनुप डांगे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी एसीबीकड़ून परमबीर सिंह यांना तिसऱ्यादा समन्स बजावत 2 फेब्रुवारी हजर राहण्यास सांगितले होते. ...
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर वसुलीचे आरोप करण्यात आले होते... याच आरोपांबाबत आता एक मोठा खुलासा समोर आलाय.. ज्या खुलाशामुळे छोटा शकीलच्या त्या कॉलचं रहस्य समोर आलंय.. हे प्रकरण नेमकं काय आहे आहे... आणि या सगळ्या प्रकरणात याचं काय क ...
Anil Deshmukh News: विशेष पीएमएलए न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली असली तरी देशमुख यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. ...