Next

परमबीर सिंह वसुली प्रकरणात मोठा खुलासा समोर... | Chhota Shakeel | Sachin Waze Param Bir Singh

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 11:00 PM2022-01-31T23:00:20+5:302022-01-31T23:01:17+5:30

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर वसुलीचे आरोप करण्यात आले होते... याच आरोपांबाबत आता एक मोठा खुलासा समोर आलाय.. ज्या खुलाशामुळे छोटा शकीलच्या त्या कॉलचं रहस्य समोर आलंय.. हे प्रकरण नेमकं काय आहे आहे... आणि या सगळ्या प्रकरणात याचं काय कनेक्शन होतं.. जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील वसुलीच्या आरोपप्रकरणी मोठी माहिती समोर आलेय... परमबीर सिंह यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संयज पुनमिया यानं उद्योगपती श्याम सुंदर अग्रवाल यांना जाळ्यात ओढण्यासाठी एका खास सॉप्टवेअरच्या मदतीनं अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील याच्या आवाजात बनावट फोन कॉल केला होता, अशी माहिती सीआयडीनं केलेल्या चौकशीत समोर आली आहे...