लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परम बीर सिंग

परम बीर सिंग

Param bir singh, Latest Marathi News

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.
Read More
Anil Deshmukh: अनिल देशमुख दिल्लीत तर CBI टीम मुंबईत; १०० कोटी वसुलीच्या आरोपाची चौकशी होणार - Marathi News | Param Bir Singh: Anil Deshmukh in Delhi, CBI team in Mumbai today to probe corruption allegations | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anil Deshmukh: अनिल देशमुख दिल्लीत तर CBI टीम मुंबईत; १०० कोटी वसुलीच्या आरोपाची चौकशी होणार

A team of CBI officers will arrive in Mumbai: हायकोर्टाच्या(Mumbai High Court) आदेशानुसार या आरोपांची १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले. ...

अखेर देशमुखांचा राजीनामा; पण अडचणींचं शुक्लकाष्ट संपलेलं नाही - Marathi News | editorial on anil deshmukhs resignation as home minister and problems for thackeray government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अखेर देशमुखांचा राजीनामा; पण अडचणींचं शुक्लकाष्ट संपलेलं नाही

​​​​​​​अँटिलियाजवळ ठेवलेली स्फोटके, मनसुख हिरेनची हत्या, सचिन वाझेची अटक, परमबीर सिंग यांचे आरोप या सगळ्या घटनाक्रमात देशमुख यांचा राजीनामा ही महत्त्वाची कडी आहे. मात्र, ती शेवटची नक्कीच नाही, हेही तितकेच खरे. ...

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी; उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Home Minister Anil Deshmukh resigns as Mumbai High Court orders CBI probe into corruption charges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी; उच्च न्यायालयाचे निर्देश

१५ दिवसांत प्राथमिक चौकशी अहवाल द्या ...

Anil Deshmukh Resigned : "इकडे आड तिकडे विहीर अवस्था झालेले मुख्यमंत्री आता तरी काही बोलणार काय?", भाजपाचा हल्लाबोल - Marathi News | BJP Slams Uddhav Thackeray Over Anil Deshmukh Resigned And Param Bir Singh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anil Deshmukh Resigned : "इकडे आड तिकडे विहीर अवस्था झालेले मुख्यमंत्री आता तरी काही बोलणार काय?", भाजपाचा हल्लाबोल

BJP Slams Uddhav Thackeray Over Anil Deshmukh Resigned : अनिल देशमुखांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. याच दरम्यान भाजपाने (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

Anil Deshmukh resign: अनिल देशमुख दिल्लीच्या विमानात बसले; सर्वोच्च न्यायालयात की आणखी कोणाच्या भेटीला... - Marathi News | Anil Deshmukh: Anil Deshmukh boarded a flight to Delhi; Likely to go to the Supreme Court against CBI enquiry | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anil Deshmukh resign: अनिल देशमुख दिल्लीच्या विमानात बसले; सर्वोच्च न्यायालयात की आणखी कोणाच्या भेटीला...

Anil Deshmukh possible to go in Supreme court against high court CBI enquiry order: अनिल देशमुख दिल्लीला गेले तरी ते कोणाला भेटणार याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सध्या आजारपणामुळे मुंबईत आहेत. ...

Anil Deshmukh Resigned : "वेदनादायी... आबांनंतर आदर्श गृहमंत्री, भाजपाच्या सूडाच्या राजकारणामुळे अनिल देशमुखांचा राजीनामा" - Marathi News | NCP Amol Mitkari Slams BJP Over Anil Deshmukh Resigned | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anil Deshmukh Resigned : "वेदनादायी... आबांनंतर आदर्श गृहमंत्री, भाजपाच्या सूडाच्या राजकारणामुळे अनिल देशमुखांचा राजीनामा"

NCP Amol Mitkari Slams BJP Over Anil Deshmukh Resigned : आपण राजीनामा दिल्याचे स्वत: अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ट्विट करुन सांगितले. ...

Chitra Wagh: आता नवा वसुली मंत्री कोण? अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांचा घणाघात - Marathi News | bjp leader Chitra Wagh Comment on Anil Deshmukh Resignation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Chitra Wagh: आता नवा वसुली मंत्री कोण? अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांचा घणाघात

Chitra Wagh Comment on Anil Deshmukh Resignation: अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

Anil Deshmukh resigned: शिवसेना झाली, राष्ट्रवादी झाली...आता काँग्रेसला तिसऱ्या विकेटची संधी द्या!; भाजपाचा टोला - Marathi News | Anil Deshmukh: opportunity to Congress after Shiv Sena, NCP for third wicket; BJP Keshav Upadhye | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anil Deshmukh resigned: शिवसेना झाली, राष्ट्रवादी झाली...आता काँग्रेसला तिसऱ्या विकेटची संधी द्या!; भाजपाचा टोला

Politics After Anil Deshmukh Resigns: राज्यातील विधानसभा निवडणूक झाल्यावर भाजपाला सत्तेतपासून लांब ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले होते. तेव्हा सत्तेचा किमान समान कार्यक्रम ठरविण्यात साधारण महिना लागला होता. ...