लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परम बीर सिंग

परम बीर सिंग

Param bir singh, Latest Marathi News

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.
Read More
Anil Deshmukh : माजी गृहमंत्र्यांना दणका! अनिल देशमुखांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती जप्त; ईडीची कारवाई - Marathi News | ED attaches former home minister Anil Deshmukh assets worth Rs 4 crore 20 lakhs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Anil Deshmukh : माजी गृहमंत्र्यांना दणका! अनिल देशमुखांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती जप्त; ईडीची कारवाई

ED attaches former home minister Anil Deshmukh assets worth Rs 4 crore 20 lakhs: मनी लॉण्ड्रींग प्रकरणी ईडीची अनिल देशमुखांविरोधात मोठी कारवाई ...

परमबीर सिंग यांची होणार खुली चौकशी; गृह विभागाकडून एसीबीला हिरवा कंदील - Marathi News | open enquiry of ips officer parambir singh Home Department gave permission to acb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परमबीर सिंग यांची होणार खुली चौकशी; गृह विभागाकडून एसीबीला हिरवा कंदील

ACB कडून परमबीर सिंग यांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून खुल्या चौकशीला सुरुवात. गृह विभागाकडून प्रस्तावाला मान्यता. ...

परमबीर सिंग यांनी वाढवली सिक लिव्ह; विभागीय चौकशी रेंगाळली - Marathi News | parambir singh extended his sick leave enquiry is still pending | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परमबीर सिंग यांनी वाढवली सिक लिव्ह; विभागीय चौकशी रेंगाळली

Parambir Singh : विभागीय चौकशी रेंगाळली : पाठीच्या आजाराचे निमित्त ...

ईडीला सचिन वाझेकडून ‘नंबर वन’बद्दल स्पष्टीकरण; अनिल देशमुख यांच्यावर रोख - Marathi News | Sachin Wazes explanation to ED about number one code name of former home minister anil deshmukh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीला सचिन वाझेकडून ‘नंबर वन’बद्दल स्पष्टीकरण; अनिल देशमुख यांच्यावर रोख

Sachin Waze Anil Deshmukh : नंबर वन म्हणजे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग नसून गृहमंत्री अनिल देशमुख यांना उद्देशून म्हटल्याचा जबाब त्याने दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...

`ते` पोलीस अधिकारी निर्दोष कसे असतील?; उच्च न्यायालयाचा सवाल  - Marathi News | former home minister anil deshmukh mumbai high court police decision reserved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :`ते` पोलीस अधिकारी निर्दोष कसे असतील?; उच्च न्यायालयाचा सवाल 

Anil Deshmukh High Court : माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणी निकाल राखीव ...

ईडीकडून सचिन वाझेची दुसऱ्या दिवशीही चौकशी - Marathi News | Sachin Waze questioned by ED on second day mumbai parambir singh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीकडून सचिन वाझेची दुसऱ्या दिवशीही चौकशी

तळोजा कारागृहात जाऊन जबाब नोंदवला. यापूर्वी शनिवारीही नोंदवण्यात आला होता जबाब. ...

Sachin Waze ED : ईडीकडून सचिन वाझेची सहा तास झाडाझडती - Marathi News | Mumbai money laundring case ed six hours enquiry of sachin waze parambir singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Waze ED : ईडीकडून सचिन वाझेची सहा तास झाडाझडती

Sachin Waze : वाझेची शनिवारी तळोजा कारागृहात सहा तास कसून चौकशी. परमबीर सिंगांबद्दलही विचारणा केल्याची माहिती. ...

परमबीर सिंग यांना ईडीचे समन्स, लवकरच जबाब नोंदवणार - Marathi News | ED summons Parambir Singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परमबीर सिंग यांना ईडीचे समन्स, लवकरच जबाब नोंदवणार

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेकडे १०० कोटींची मागणी केल्याचा आरोप केला होता. ...