१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
Extorion Case : या सर्वांवर परमबीर सिंग यांच्यासोबत खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आहे. तर दुसरीकडे याप्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. ...
Corruption probe against Param Bir Singh: डांगे यांनी केलेल्या आरोपानुसार, गावदेवी परिसरात रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या 'डर्टी बन्स सोबो' या पबवर २२ नोव्हेबर २०१९ ते २३ नोव्हेबर रोजी कारवाई केली होती. ...
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या १०० कोटी रुपयांच्या वसुली टार्गेट दिल्याच्या आरोपांवरून राज्यातील मंत्र्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. ...
मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह ८ जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...